vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे ग. दि. कुलथे यांना अभिवादन

राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे ग. दि. कुलथे यांना अभिवादन

 

अमरावती, प्रतिनिधी: राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य मार्गदर्शक, सल्लागार राहिलेले ग. दि. कुलथे यांना आज अभिवादन करण्यात आले. यावेळी पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्यांनाही श्रद्धांजली वाहण्यात आली.

उपमुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब बायस अध्यक्षस्थानी होते. यावेळी डॉ. संदीप इंगळे, डॉ. संजय कावरे, डॉ. क्रांती कटोले, श्री. फिसके, श्री. धात्रक, श्री. जवंजाळ यांनी स्व. ग. दि. कुलथे यांच्या कार्यास उजाळा देऊन भावना व्यक्त केल्या.

यावेळी पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. संदीप इंगळे, उपायुक्त डॉ. संजय कावरे, श्री. जवंजाळ, डॉ. क्रांती काटोले, अभियंता श्री. धात्रक, प्रवीण इंगळे, महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. फिसके, श्री. देव, जिल्हा उपनिबंधक श्री. कुंभार, गटविकास अधिकारी विनोद खेडकर, अभियंता श्री. बकाले, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. पुरुषोत्तम सोळंके, पशुसंवर्धन सहाय्यक आयुक्त डॉ. पेठे, डॉ. महल्ले, डॉ.खाजोने, डॉ. खेरडे, डॉ. तेलंग आदी उपस्थित होते.

00000000

संबंधित पोस्ट

सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत कोल्हापूर चित्रनगरीत विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण.

प्रगतीशील, विकसित महाराष्ट्र घडविण्याच्या दिशेने वाटचाल- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन,राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास राज्यपालांच्या अभिभाषणाने सुरूवात

जिल्हास्तरीय N-CORD समितीची आढावा बैठक ठाण्यात 8.24 कोटींचा अंमली पदार्थांचा मोठा मुद्देमाल जप्त..

vishwatmaklokswamivarta

कुंभमेळ्याच्या यशस्वी नियोजनासाठी साधू महंतांचे मार्गदर्शन महत्त्वाचे – कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह कुंभमेळा प्राधिकरणातर्फे साधू महंत यांच्याशी साधला संवाद

vishwatmaklokswamivarta

शासकीय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना-उच्च दर्जाचे शिक्षण मिळण्यासाठी प्रयत्न करू- वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

vishwatmaklokswamivarta

बॉलीवूडचे हसमुख विनोदी अभिनेते सतीश शाह यांचे निधन..

vishwatmaklokswamivarta