vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

पाणी वापर संस्था सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न…

पाणी वापर संस्था सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न…

सांगली, प्रतिनिधी- जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यांतर्गत टेंभू उपसा सिंचन प्रकल्पातील अरुण दत्ताजीराव चव्हाण पाणी वापर संस्था आळसंद ग्रामपंचायत आळसंद येथे पाणी वापर संस्था सक्षमीकरण कार्यशाळा संपन्न झाली. कार्यशाळेचे उद्घाटन उपविभागीय अभियंता सचिन नाईक व श्री. बगली यांच्या हस्ते झाले. या कार्यशाळेस आळसंद, खंबाळे व कळंबी या गावातील लाभधारक पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी लाभधारक व शासकीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आयटीसी प्रवक्ते संकेत चव्हाण यांनी पाण्याचा ताळेबंद व पाणी वापर संस्था सक्षमीकरणाबाबत मार्गदर्शन केले. उपस्थितांबरोबर पाणी वापर संस्था सक्षमीकरण यावर सखोल मार्गदर्शन व चर्चा श्री. साठे, श्री. सानप व श्रीमती राऊत यांनी केली.

00000

संबंधित पोस्ट

अष्टविनायक मंदिरे जीर्णोद्धार व विकास आराखड्यास 148 कोटी खर्चास सुधारित प्रशासकीय मान्यता…

सागरी मत्स्यव्यवसाय, नौकानयन व डिझेल इंजिन देखभाल व परिचालन प्रशिक्षण कार्यक्रम प्रवेशासाठी युवकांनी अर्ज करावेत

बांधकाम कामगारांची फसवणूक करणाऱ्या दलालांवर कठोर कारवाई- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांच्या निर्देशानुसार दक्षता पथकांची स्थापना

आसाराम बापूला दिलासा; सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला जामीन..

अकोला पोलीस अधीक्षक कार्यालयाला राज्यात ‘ई-गव्हर्नन्स’ मध्ये तृतीय क्रमांक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव

चारचाकी वाहनांना आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांकांसाठीइच्छुकांनी अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta