vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रेल्वे पुलाचे बांधकामामुळे चांगेफळ ते जलंब खामगांव राज्यमार्ग बंद-पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

रेल्वे पुलाचे बांधकामामुळे चांगेफळ ते जलंब खामगांव राज्यमार्ग बंद-पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी : चांगेफळ, भेंडवळ, भास्तन, माटरगांव, जलंब खामगांव राज्यमार्ग क्र.222 रस्त्यावर कि.मी. 12/400 (नविन कि.मी. 29/600) जलंब गावाजवळ रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम सुरु आहे. पुलाच्या ठिकाणी पर्यायी शासकीय जागा उपलब्ध नसल्यामुळे वाहन मार्ग सुध्दा देता येणे शक्य होत नाही. त्यामुळे वाहन धारकांचे व जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातुन पुढील दोन महिन्यांपर्यंत रस्त्यावरुन वाहतुक पुर्णपणे बंद ठेवून पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.

चांगेफळ भेंडवळ भास्तन माटरगांव जलंब खामगांव राज्यमार्ग क्र.222 वरील वाहतूक बंद करुन खामगांव राष्ट्रीय महामार्ग क्र.53 लांजुड खोलखेड राज्यमार्ग क्र.222 ला जोडणारा रस्ता (प्रमुख जिल्हामार्ग क्र.50 व प्रमुख जिल्हामार्ग क्र.7) या पर्यायी मार्गाचा वापर करुन सहकार्य करावे,असे आवाहन सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी केले आहे.

00000

 

संबंधित पोस्ट

कापूस प्रकल्पामध्ये विशेष योगदान दिल्याबद्दल प्रगतशिल शेतकरी कृष्णा कान्हेरे यांचा सपत्नीक गौरव करुन पुरस्कार..

vishwatmaklokswamivarta

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा टीबी फोरम समन्वय समितीची बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

ऊर्जा विभागाने वीजनिर्मिती व खर्चाबाबत योग्य नियोजन केल्यास ग्राहकांना माफक दरात वीज वितरण शक्य होणार असल्याचे सांगत सबसिडीसाठी लागणारे अनुदान लवकरात लवकर वितरीत करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमांतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेचा राज्यस्तरावर गौरव

सरला बेट विकास आराखडा व देवगाव शनि येथील बंधाऱ्यासमंजूरी देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सिडकोच्या घरांची ऑनलाईन नोंदणी सुरु