vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

सिडकोच्या घरांची ऑनलाईन नोंदणी सुरु

सिडकोच्या घरांची ऑनलाईन नोंदणी सुरु

 

सातारा प्रतिनिधी: प्रधानमंत्री यांच्या सर्वांसाठी घरे संकल्पनेनुसार सिडको महामंडळामार्फत पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 67 हजार परवडणाऱ्या घरांचे बांधकाम सुरु आहे. त्यानुसार प्रथम टप्प्यात सिडकोने 25 हजार 723 सदनिकांसाठी महागृहनिर्माण योजनला जाहीर केल्या आहेत. सदर योजनेतील बहुतांश सदनिका ह्या नवी मुंबईतील दळणवळणांचे साधन उपलब्ध असलेल्या ठिकाणी बांधलेली आहेत. या योजनेसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरु आहे. तरी इच्छुकांनी नोंदणी करावी, असे आवाहन सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल यांनी केले आहे.

 

0000

संबंधित पोस्ट

लातूर जिल्ह्यात १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन

दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि मंत्रिमंडळाने  घेतली शपथ…

vishwatmaklokswamivarta

स्वातंत्र्यदिनानिमित्त मेळघाट हाट येथे खादी महोत्सव

शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी परीक्षे साठी पात्र उमेदवारांना पूर्व तयारी करण्याचे आवाहन

मेघालयातील लैतल्यंगकोट गावाजवळ शिलाँग–डावकी मार्गावर मोठी भूस्खलनाची घटना घडल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद

महाराष्ट्र राजपत्रित नागरी संयुक्त पुर्व परीक्षा 2025 साठीपरीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी…

vishwatmaklokswamivarta