vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याला आणि पावसाला जोरदार सुरुवात 🌧️ ♦️जिल्ह्यात रेड अलर्ट जारी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याला आणि पावसाला जोरदार सुरुवात 🌧️♦️जिल्ह्यात रेड अलर्ट जारी…

 

राज्य प्रतिनिधी-

सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाऱ्याला आणि पावसाला जोरदार सुरुवात 🌧️♦️जिल्ह्यात रेड अलर्ट जारी ♦️कणकवली तालुक्यातील जाणवली इथं फणसाच्या झाडाची फांदी घरावर कोसळली, घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान 😔 स्थानिक प्रशासनाने नागरिकांना आणि गावकऱ्यांना आपली काळजी घेण्याचे आवाहन केले आहे आणि जिल्ह्यात रेड जारी केल्यामुळे परिसरातील रहिवासी आपली सुरक्षा करण्याच्या तयारीत लागलेले आहेत मोठ्या प्रमाणात पावसामुळे घरांचे होणारे नुकसानही टाळण्याचा नागरिक प्रयत्न करत आहे तर अनेक ठिकाणी खोल्यांवर आणि फळांवर पावसाच्या जोरदार फेऱ्यांमुळे फणसाच्या फळांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

अनेक कौलारू घरांवर पावसामुळे खूप मोठे नुकसान झाले आहे तर कणकवली तालुक्यात जाणवली परिसरात अनेक घरांवरही मोठ्या प्रमाणात झाड कोसळल्याची माहिती समोर येत आहे प्रशासन सर्वांना मदतीसाठी तत्पर असून सर्वांना मदत कार्य करत आहे

संबंधित पोस्ट

राज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला विविध विभागांचा जिल्हास्तरीय आढावा..

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वतीने आयोजित ‘खासदार क्रीडा महोत्सवा’स पुणे येथे सुरूवात, 15 दिवस 35 स्पर्धांचे आयोजन विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना आरोग्य संपन्नतेलाही तितकेच महत्त्व – मुरलीधर मोहोळ क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून पुण्यातील क्रीडा संस्कृतीला मिळणार बळकटी – अंजली भागवत

vishwatmaklokswamivarta

जन धन खातेधारकांसाठी ई-केवायसी’ आणि जनसुरक्षा योजनांचीअंमलबजावणीसाठी बँक आपल्या गावात..

सेवा वारी’ उपक्रमांतर्गत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा  पालखी सोहळ्यासाठी पुणे महानगरपालिका सज्ज; वारकऱ्यांच्या सोयी-सुविधांमध्ये मोठी वाढ

संक्रांतपर्वात बचतगटाच्या महिलांचे दानाचे वाण-सैनिक कल्याण निधीसाठी १० हजार रुपयांचे योगदान

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण युवकांसाठी सुवर्णसंधी: जिल्ह्यात 5 कौशल्य विकास केंद्रप्रशिक्षण संस्थांकडून 17 ऑक्टोबरपूर्वी प्रस्ताव आमंत्रित

vishwatmaklokswamivarta