vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

सातारा  जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आर्थिक गैरव्यवहार! सातारा जिल्हा बँकेला ED ची नोटीस.

सातारा  जिल्ह्यातील जरंडेश्वर साखर कारखाना आर्थिक गैरव्यवहार! सातारा जिल्हा बँकेला ED ची नोटीस..

प्रतिनिधी,सातारा जिल्हा सहकारी बँकेला अंमलबजावनी संचालनालयाकडून (ED) नोटीस पाठवण्यात आली आहे. जरंडेश्वर साखर कारखान्याला दिलेल्या कर्ज प्रकरणाची होणार चौकशी होणार आहे.

जरंडेश्वर ला सातारा जिल्हा बँकेने 2017 मध्ये 96 कोटीचे कर्ज कारखान्याला दिले होते. जिल्हा बँक राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्याने राजकीय चर्चांना उधान आलं आहे. पुणे जिल्हा बँकेसह चार बँकांनी कारखान्याला कर्ज दिले होते. त्यात सातारा जिल्हा बँकेचाही सहभाग होता.

ईडी कडून आलेल्या नोटीसी बाबत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खुलासा केला आहे. जरंडेश्वर कारखान्याला 137 कोटी रुपयांचे कर्ज नियमानुसारच दिले आहेत. कारखान्याकडून 96 कोटी रुपयांचे कर्ज येणे बाकी आहे.

काय आहे प्रकरण?
कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.

ईडीने 65 कोटी 75 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. पीएमएलए कायद्यान्वये कारखान्याची जागा, इमारत, कारखाना आणि मशिनरी ईडीकडून जप्त करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

दादर येथे आंदोलन काश्मीरमधील पर्यटकांच्या क्रूर हत्येचा तीव्र निषेध करत कठोर सैन्य कारवाईची मागणी !पहलगाममधील हिंदु पर्यटकांवरील जिहादी हल्ला, हा काश्मिरी हिंदूंच्या नरसंहाराचाच पुढचा भाग ! – हिंदु जनजागृती समिती

विविध क्षेत्रातील गुरुजनांचे कार्य समाजासाठी प्रेरणादायी – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत गुरुजन गौरव समारंभ संपन्न

महाराष्ट्र शासनाचे ८ वर्षे मुदतीचे१००० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस..

vishwatmaklokswamivarta

निवडणुकीसाठी प्रशासन यंत्रणा सज्ज-गडचिरोली विधानसभा क्षेत्र: ईव्हीएम प्रात्यक्षिकासह पहिले प्रशिक्षण

vishwatmaklokswamivarta

मणिपूरमध्ये भूस्खलन, आर्मी कॅम्प  मातीच्या ढिगाऱ्याखाली…

vishwatmaklokswamivarta

उद्योजकता विकासातून रोजगार निर्मितीसाठी कटीबद्ध- पालकमंत्री संदिपान भुमरे

vishwatmaklokswamivarta