vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

मुंबईतील फोर्ट,मध्ये युवा सेना जे शाखाधिकारी मंगेश अँlग्रे यांचा धुमधडाक्यात साजरा.

फोर्टमध्ये युवा सेना चे  शाखाधिकारी मंगेश अँlग्रे यांचा धुमधडाक्यात साजरा…

मुंबई : प्रतिनिधी. प्रभाग क्रमांक 225 मधील तरुण तडफदार लोकप्रिय युवा सेना माजी शाखा अधिकारी मंगेश प्रकाश आग्रे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला आहे त्या प्रसंगी हिंदुस्तान माथाडी कामगार जनरल सेनेचे अध्यक्ष विकास मयेकर तसेच माथाडी संघटनेचे पदाधिकारी शंकर झोरे,सुरेश कोळी,राजेंद्र भोकसे,संदीप नलावडे तसेच युवा फाउंडेशन चे सर्व सभासद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखाध्यक्ष राजू पटेल समाजसेवक प्रकाश शेट्टी काँग्रेस पक्षाचे दक्षिण मुंबईत सरचिटणीस तारकेश कदम, फोर्ट चा महाराजा कारवार स्ट्रीट मित्र मंडळाचे सर्व कार्यकर्ते
त्या प्रसंगी सर्व उपस्थित होते..

संबंधित पोस्ट

महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष : विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रीचेबल चर्चेला उधान

भाजपा नेते पंकजा मुंडे पाथर्डीतून विधानसभा निवडणूक लढणार?

vishwatmaklokswamivarta

सांगलीनंतर भिवंडीत काँग्रेसचा गेम; बाळ्यामामांना रिंगणात उतरवल्याने बंडखोरीची शक्यता

शाळांमध्ये सरस्वती-शारदा मातेची पूजा करण्याची गरज छगन भुजबळ राष्ट्रवादी नेते यांचे विधान, वक्तव्यावर भाजपा ने दाखवली नाराजी

vishwatmaklokswamivarta

आज वाजपेयींचा पक्ष संसदेला रोमच्या कोलासिमयसारखे बनवत. संसदेत ‘मोदी मोदी’ नावाचा जप,. ही सर्वात मोठी शोकांतिका,महुआ मोइत्रा….

रक्तदान शिबिर मालिकेत जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांचे ⁠112 पिशव्या रक्त संकलित- दोन शिबिरातून एकूण 213 पिशव्या रक्त संकलन

vishwatmaklokswamivarta