vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु♦️२०२५ – २६ च्या पुरवणी मागण्या वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केल्या सादर 

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन मुंबईत सुरु♦️२०२५ – २६ च्या पुरवणी मागण्या वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत केल्या सादर

राज्य प्रतिनिधी-

पावसाळी अधिवेशनास सुरुवात ☔आज मुंबईत महाराष्ट्र विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली.➡️ विधानसभा कामकाजाची सुरुवात “वंदे मातरम्” आणि राज्य गीताने करण्यात आली.

कायदासुव्यवस्था, हिंदी सक्ती आणि शेतकरीविरोधी धोरणांवर सरकारवर विरोधकांचा हल्लाबोल…

विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांकडून उद्धव ठाकरेंविरोधात फलक आणि घोषणा♦️विरोधकांनी टाळ वाजवत सरकारविरोधात केलं आंदोलन

नेत्यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात राज्यात त्रिभाषा सूत्र मंजूर झाले होते. आणि आता स्वतः उद्धव ठाकरे त्या विरोधात बोलत आहेत.

संबंधित पोस्ट

अपघातानंतर आर्थिक संकटात; मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी ठरला आधार१०० वर्षीय वृद्धेला अवघ्या २४ तासांत आर्थिक सहाय्य मंजूर

वनालगतच्या जमिनींवर सोलार कुंपणाची योजना विचाराधीन- वनमंत्री गणेश नाईक

नागरिकांच्या जीवनात सकारात्क बदल घडविण्यावर महसूल विभागाचा प्रयत्न -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे महसूलमंत्र्यांच्या हस्ते ‘एम.ई.अे. इंटरनॅशनल बिझनेस एक्स्पो-२०२६’ चे उद्धाटन

शिक्षणाचे महत्व समजले तर भविष्य उज्वल होईल-जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ* महिला सक्षमीकरणासाठी उज्वल सेवाभावी संस्थेचा पुढाकार; हिरकणी पुरस्काराने कर्तबगार महिलांचा गौरव

विशेष लेख :गणेशोत्सव : टिळकांच्या प्रेरणेपासून ‘राज्य महोत्सव’पर्यंतचा प्रवास…

बाल मित्र कॅरम क्लबच्यावतीने भायखळा – माझगांव लव्हलेन येथे भव्य कॅरम स्पर्धा संपन्न

vishwatmaklokswamivarta