vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण निश्चित उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदेतालुकानिहाय ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडत 15 जुलैला

जिल्ह्यातील ६९६ ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण निश्चित उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदेतालुकानिहाय ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडत 15 जुलैला

सांगली, प्रतिनिधी.) : सन २०२५ ते सन २०३० या कालावधीसाठी सांगली जिल्ह्यातील एकूण ६९६ ग्रामपंचायतीचे अनुसूचित जाती-८३ जागा, अनुसूचित जमाती-०५ जागा, नागरिकांचा मागास प्रवर्ग-१८८ जागा व खुल्या प्रवर्गासाठी-४२० जागासाठी सरपंच आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. यापैकी ५० टक्के जागांचे महिलांसाठी आरक्षण निश्चित करण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी (महसूल) राजीव शिंदे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे

    यानुसार सांगली जिल्ह्यातील पुढीलप्रमाणे अनुसूची-१ व अनुसूची-२ मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण ६९६ ग्रामपंचायतींचे सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठी तालुकानिहाय ग्रामपंचायतींचे सरपंच आरक्षण सोडतद्वारे निश्चित करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या दिनांक 8 जुलै 2025 रोजीच्या आदेशानुसार मंगळवार, दिनांक १५ जुलै २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता सबंधित तालुका स्तरावर तहसिलदार यांनी आरक्षण सोडत, उपविभागीय अधिकारी व उपजिल्हाधिकारी यांच्या पर्यवेक्षणाखाली पार पाडण्यासाठी प्राधिकृत करण्यात आले आहे.

अनुसुची – १सन २०२५ ते २०३० साठी तालुकानिहाय व प्रवर्गनिहाय सरपंच आरक्षण पुढीलप्रमाणे

 

तालु ग्रामपंचायतीची संख्‍या अनु. जाती साठी आरक्षित सरपंचाची पदे अनु. जमाती साठी आरक्षित सरपंचाची पदेनागरिकांच्‍या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचाची पदे खुल्‍या प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचाची पदे

मिरज६४,९,१,१७,३७ तासगांव६८,७ ०,१८,४३

कवठेमहांकाळ५९,८,⁵१६ ३५ जत ११६,१,१,३१

७०खानापूर-विटा ६४ ,९,१,१७,३७ आटपाडी ५३,६0,१४,३३कडेगाव५४,६ १,१५,३२ पलूस३,०, ९ २०वाळवा ९ß १११,२६,५६ शिराळा९१, २५⁶५७ एकूण एकंदर ६९ ८३अनुसुची – २सन २०२५ ते २०३० साठी तालुकानिहाय व प्रवर्गनिहाय महिला सरपंच आरक्षण पुढीलप्रमाणे तालुका ग्रामपंचायतीची संख्‍या अनु. जाती साठी आरक्षित सरपंचाची पदेअनु. जमाती साठी आरक्षित सरपंचाची पदे नागरिकाच्‍या मागास प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचाची पदेखुल्‍या प्रवर्गासाठी आरक्षित सरपंचाची पदे,महिला,महिला,महिला,महिला

मिरज६९,४,१,१,१७,९,३७ तासगांव ६८७,४,०,०,१८,९,४३,२२,कवठेमहांकाळ,५ ८४,०,०,१६

पुढील यादी थोड्यावेळात…

संबंधित पोस्ट

जिल्ह्यातील 30 पेक्षा अधिक महाविद्यालयांसोबत,सामंजस्य करार (MoU) कार्यक्रम उत्साहात संपन्न

दिव्यांगांसाठी युडीआयडी कार्ड विशेष मोहीम राबवणार

अमृततर्फे संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा-2026पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अर्थसहाय्य…

मागासवर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह घणसोली, सेक्टर-2 वसतिगृहाकरिता खाजगी इमारत भाडेतत्वावर घेण्याकरीता इच्छुक इमारत मालकांचे अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते नारायणगाव येथे ग्लोबल कृषी महोत्सवाचे उद्घाटन शेतकऱ्यांचे जीवनमान सुकर करण्यासोबतच कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडविण्याचा कृषीमंत्र्यांचा मानस

vishwatmaklokswamivarta

मोरबे धरण आणि पाणीपुरवठा व्यवस्थेचा महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणीव्दारे घेतला सविस्तर आढावा