vishwatmaklokswamivarta
Breaking News
तंत्रज्ञानव्यवसाय

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि बिट्स-पिलानी यांनी सरकार, सार्वजनिक क्षेत्र आणि उद्योगातील व्यावसायिकांसाठी सायबर सुरक्षेमध्ये व्यावसायिक विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी.

माहिती तंत्रज्ञ प्रतिनिधी-

इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि बिट्स-पिलानी यांनी सरकार, सार्वजनिक क्षेत्र आणि उद्योगातील व्यावसायिकांसाठी सायबर सुरक्षेमध्ये व्यावसायिक विकास कार्यक्रम सुरू करण्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी.

मंत्रालयानं या उपक्रमाला देशाच्या सायबर संरक्षण क्षमता अधिक मजबूत करण्यासाठी आणि कुशल सायबर सुरक्षा कार्यबल तयार करण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हटले आहे.

हा कार्यक्रम १९ जुलै रोजी सुरू होईल आणि व्यावसायिकांसाठी खुला आहे.

संबंधित पोस्ट

चिखलदरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 142 उमेदवारांची प्राथमिक निवडआदिवासी तरुणांनी जागतिक स्तरावर झेप घेण्याचे आमदार केवल कुमार काळे यांचे आवाहन

महाराष्ट्र सरकारच्या सरकारी विभागांना सायबर हल्ल्याचा धोका

उमेद मार्ट उपक्रमाला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच अवॉर्ड’

रोजगार व असंघटित क्षेत्रावरील माहिती संकलनासाठी दोन महत्त्वाच्या सर्वेक्षणांचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

सावंगा आसरा येथे नवीन रास्त भाव दुकान मंजुरीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध;11 एप्रिलपर्यंत अर्जाची मुदत नोंदणीकृत संस्था आणि बचतगटांना संधी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 जाहीर त्याचे मुद्दे सादर…

vishwatmaklokswamivarta