vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेतृत्व- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विधानपरिषदेत निरोप..

अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेतृत्व- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विधानपरिषदेत निरोप..

मुंबई, प्रतिनिधी : विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेते असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.विरोधी पक्षनेते श्री. दानवे यांचा कार्यकाळ ऑगस्ट अखेरीस संपणार असून, या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री श्री.शिंदे यांनी विधानपरिषदेत अंबादास दानवे यांच्या यांच्या राजकीय कार्याचे आणि संघर्षमय वाटचालीचे कौतुक केले.

उपमुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, अंबादास दानवे हे मराठवाड्याचे अस्सल प्रतिनिधी असून, जनतेच्या वेदना ज्या तडफेने त्यांनी मांडल्या, ती उदाहरणार्थ ठरेल. त्यांनी विरोधी पक्षनेतेपद केवळ निभावले नाही, तर त्या भूमिकेला जिवंत ठेवले.

०००००

संबंधित पोस्ट

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार स्पर्धेसाठी 26 ऑगस्टपूर्वी अर्जाचे आवाहन

 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘मिशन बाल भरारी’ एआय अंगणवाडीचा शुभारंभ मिशन बाल भरारी’ उपक्रमातून जिल्ह्यातील 40 बालवाडींचा होणार कायपालट नागपूर जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम

जिल्ह्यातील 80 शाळांमध्ये राबविणार ‘शाळा सुरक्षा कार्यक्रम’;300 आपदा मित्र व सखी देणार आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील बेरोजगारांसाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

विद्याथ्यर्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठीऑनलाईन समुपदेशन करण्याकरिता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

नैना क्षेत्रातील नगर रचना योजनांमधील त्रुटी दूर करून ग्रामस्थांना मालमत्ता पत्रक वाटप करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस