vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

इंडियाज टॅलेंट फायटसाठी जालन्यातील अवेश हमीद खान यांची निवड

इंडियाज टॅलेंट फायटसाठी जालन्यातील अवेश हमीद खान यांची निवड

जालनाl/प्रतिनिधी

भारतातील सर्वात मोठ्या रिअ‍ॅलिटी शो इंडियाज टॅलेंट फायटसाठी 3 ऑगस्ट 2025 lरोजी झालेल्या मेगा ऑडिशनमध्ये जालन्यातील मोदीखान्यातील अवेश हमीद खान यांची निवड झाली आहे.सदरील ऑडिशन शेफिल्ड इंटरनॅशनल स्कुल पिरान कलियरजवळ हरिव्दार (उत्तरखंड) येथे झाली.

इंडियाज टॅलेंट फायट हा राष्ट्रीय स्तरावरील टॅलेंट शो असून, यामध्ये सर्व वयोगटातील गायक, नर्तक, मॉडेल्स, रॅपर्स यांना आपली कला सादर करण्याची संधी दिली जाते. अवेश हमीद खान यांनी यांनी मेगा ऑडिशनमध्ये यशस्वी कामगिरी केल्याबद्दल त्यांचे जालना येथे मा. नगरसेवक विष्णु वाघमारे, विकी वाघमारे, मुजीब बिल्डर , आदिल खान, रईसभाई व इतरांनी त्याचे अभिनंदन केले.

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा*१० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा शासन निर्णय जारी..

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करणार– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण

आरटीई प्रवेशासाठी पालकांनी प्रलोभनांना बळी न पडण्याचे शिक्षण विभागाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

आज गेट ऑफ इंडिया ते यशवंतराव चव्हाण सेंटरपर्यंत व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे या दिंडीला हिरवा झेंडा दाखवला.

vishwatmaklokswamivarta

आदर्श आचारसंहितेतील प्रस्ताव छाननी समितीमार्फतच सादर करावेत 

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूल वाढीच्या उपाययोजनांना मंजुरी