vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार

राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार

ठाणे, प्रतिनिधी) :- दि.27 ऑगस्ट 2025 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवाकरिता उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार देण्याचे व त्यासाठी निवड करण्याची कार्यपद्धती पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन यांचे शासन निर्णय क्र. पुलदे-2025 / प्र.क्र.74 (ई-1144095) / सां.का.2, दि.20 जून, 2025 या शासन निर्णयाद्वारे निश्चित केली आहे.

त्यानुसार पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या शासन निर्णयान्वये, शासन निर्णयातील परिशिष्ट “अ” नुसार सहभागी होणाऱ्या गणेशोत्सव मंडळाने सोबत जोडलेला अर्ज भरुन mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर दि.20 जुलै 2025 पासून गणेश चतुर्थीच्या एक दिवसापूर्वी पर्यंत ऑनलाईन सादर करावे, असे जिल्हा नियोजन अधिकारी वैभव कुलकर्णी यांनी कळविले आहे.

00000

संबंधित पोस्ट

जवखेडा येथील शेतकरी महिलेला तात्काळ नुकसान भरपाई द्या- शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख अर्जुन ठोंबरे यांचे महावितरणच्या उपअभियंत्यांना निवेदन..

योग दिनानिमित्त योग सत्रांबरोबरच वृक्षारोपण,स्वच्छता मोहीम व पर्यावरणीय उपक्रम राबविण्यात येणार,सर्व ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समित्यांचे सहकार्य घेण्यात येणार  — मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले     

डॉ आंबेडकर चळवळीतील गुणाबाई गाडेकर यांचा 50 व स्मृतिदिन धारावी संपन्न

कुंभमेळ्यात महिला भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी उपाययोजना करा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

म्हसळा ग्रामीण रुग्णालयातील डायलिसिस सेंटरचे महिला व बालविकास मंत्री कु. आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती प्रलंबीत अर्ज महाविद्यालयांनी 24 जानेवारीपर्यंत निकाली काढावेत

vishwatmaklokswamivarta