vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

नेपाळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये प्रशासन सतर्क!

नेपाळमधील पुराच्या पार्श्वभूमीवर बिहारमध्ये प्रशासन सतर्क!

राज्य प्रतिनिधी-

नेपाळमधील पूरस्थितीचा संभाव्य परिणाम लक्षात घेता, बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी राज्यातील सीमावर्ती बगहा, वाल्मीकीनगर, बेतिया आणि मोतिहारी भागांचा हवाई पाहणीद्वारे आढावा घेतला.

यावेळी संभाव्य परिणाम, आवश्यक खबरदारी, नागरिकांची सुरक्षितता तसंच मदत आणि बचावकार्याच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.

संबंधित अधिकाऱ्यांना पूर्ण सज्जतेनं आवश्यक ती सर्व पावलं उचलण्याचे निर्देश देण्यात आले.

संबंधित पोस्ट

100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत महिला व बालविकास सर्वोत्तम विभाग गुणवत्तापूर्ण कार्यासाठी तीसहून अधिक प्रशासकीय अधिकाऱ्यांचा गौरवमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले विजेत्यांचे अभिनंदन..

अष्टविनायक विकास आराखडा पर्यटनवाढीसह महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला बळ देईल- उपमुख्यमंत्री अजित पवारश्री क्षेत्र अष्टविनायक गणपती मंदिर परिसर विकास आराखड्यांतर्गत कामांचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याहस्ते स्वातंत्र्यदिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण*

जनगणना कार्य अचूक, पारदर्शक व वेळेत पूर्ण करा” – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**जनगणना प्रशिक्षण संपन्न; डिजिटल जनगणनेची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचे आवाहन*

डोंगरी महोत्सव विविध विभागांनी सन्मवयातून यशस्वी करावा- पालकमंत्री शंभूराज देसाई 

करवीर हायकर्स’ च्या सातजणांची तिरंगा फडकवून,संविधान उद्देशिका प्रदर्शनाने एवरेस्ट बेस कँप’ यशस्वी… 

vishwatmaklokswamivarta