vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

नेपाळमध्ये आलेल्या प्रचंड पुरात बळींची संख्या १६० वर पोहोचली, पुरामध्ये १३३ भारतीयांसह ७५० पर्यटक बेपत्ता.

नेपाळमध्ये आलेल्या प्रचंड पुरात बळींची संख्या १६० वर पोहोचली, पुरामध्ये १३३ भारतीयांसह ७५० पर्यटक बेपत्ता…

राज्य प्रतिनिधी

नेपाळमध्ये आलेल्या प्रचंड पुरात बळींची संख्या १६० वर पोहोचली, पुरामध्ये १३३ भारतीयांसह ७५० पर्यटक बेपत्ता… प्रशासन सदर घटनेवर गंभीरतेने लक्ष ठेवून बेपत्ता लोकांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे

नेपाळच्या रसूवा या तिबेट सीमेवरच्या जिल्ह्यात अचानक आलेल्या प्रचंड पुरात बळी गेलेल्यांची संख्या १६० वर पोहोचली.

या पुरामुळे ७५० पर्यटक बेपत्ता असून यात १३३ भारतीयांचाही समावेश. भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी नेपाळमधील भारतीय दूतावासानं हेल्पलाईन क्रमांक जारी केले —

📞 +९७७ ९८५ १३१ ६८०७

📞 +९७७ ९७० ९१० ७५००

📞 +९७७ ९८१ ०३२ ६११७

 

संबंधित पोस्ट

आदिवासी विकास विभागाचे ‘सेवा संकल्प अभियान’ यशस्वीपणे राबवावे – आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत १७ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर २०२६ दरम्यान विशेष उपक्रम

vishwatmaklokswamivarta

गैरप्रकार रोखण्यासाठी डीबीटी व ऑनलाईन निवड प्रक्रिया- मंत्री जयकुमार गोरे

जगातील सर्वोत्तम दहा शाळांमध्ये जालिंदर नगर जिल्हा परिषदेची शाळा- शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातून मोघलाई नष्ट केली ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

vishwatmaklokswamivarta

आपत्कालीन परिस्थितीत हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन*

दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta