vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट उपक्रमाकडून १३६ जादा बसगाड्या सोडण्यात येणार

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट उपक्रमाकडून १३६ जादा बसगाड्या सोडण्यात येणार

मुंबई प्रतिनिधी-

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर उद्या मुंबई शहर आणि उपनगरात बेस्ट उपक्रमाकडून १३६ जादा बसगाड्या सोडण्यात येणार आहेत.या जादा बसगाड्यांचे प्रवर्तन सकाळी साडे दहा वाजल्यापासून दिवसभर सुरू राहणार

प्रवाशांची गर्दी वाढल्यास, आवश्यकतेनुसार आणखी जादा बसगाड्या उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करण्यात येणार

प्रवाशांच्या मदतीसाठी काही बसथांब्यांवर बसनिरीक्षक, वाहतूक अधिकारी आणि सुरक्षा अधिकारी तैनात करण्यात येणाररक्षाबंधनानिमित्त प्रवाशांनी बेस्टच्या जादा बससेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमातर्फे करण्यात आलं आहे

संबंधित पोस्ट

अमृत आणि एम सी ई डी मार्फत मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

एसआरएअंतर्गत झोपडपट्टी पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास योजना राबविणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भाजपा अध्यक्ष नितीन नबीन यांनी पक्षाच्या नव्या पदाधिकाऱ्यांची घोषणा…

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक-मतदार ओळखपत्र नसल्यास १२ पर्यायी कागदपत्रे चालणार

नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट १४ गावांमध्ये पाणीपुरवठा,रस्ते, आरोग्य सुविधा, शाळेच्या कामांना तातडीने प्राधान्य द्यावेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भावपूर्ण वातावरणात नियोजनबध्दरित्या पाच दिवसाच्या गणपती विसर्जन …

vishwatmaklokswamivarta