vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यभरात घराघरांमध्ये तसंच सार्वजनिक ठिकाणी रोषणाई, ढोल-ताशांच्या गजरात मानांच्या गणपतींचं होत आहे आगमन.

राज्यभरात घराघरांमध्ये तसंच सार्वजनिक ठिकाणी रोषणाई, ढोल-ताशांच्या गजरात मानांच्या गणपतींचं होत आहे आगमन…

राज्य प्रतिनिधी –

राज्यभरात घराघरांमध्ये तसंच सार्वजनिक ठिकाणी रोषणाई, ढोल-ताशांच्या गजरात मानांच्या गणपतींचं होत आहे आगमन..घराघरांमध्ये तसेच सार्वजनिक ठिकाणी रोषणाई ढोल ताशा गजरात मानाचे गणपतीचे आगमन सुरू असून विधीवत गणेश मंडळात घरात स्थापना करण्यात येत आहे तर मुंबईतील अनेक ठिकाणी गणपती बाप्पाची आरती सुरू झालेल्या आहेत त्यापैकी एक लालबागचा राजा ,गणेश गल्लीतील मुंबईचा राजा याची गणेश पूजा पहाटे सहा वाजता सुरू करण्यात आली होती राज्यभरासह देश दुनिया मध्ये गणपती बाप्पाचे धुमधडाक्यात स्वागत करण्यात येत आहे

सकाळपासून शहरातील विविध भागांतील गणेशभक्तांनी व मंडळांनी गणरायाच्या मूर्तींची मिरवणूक काढून गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात श्रींची स्थापना केली.

आज दिवसभर गणेश मूर्ती खरेदी करून त्यांची प्रतिष्ठापना करताना ठिकठिकाणी गणेशभक्त दिसत होते.गणेश उत्सवास मोठ्या जल्लोषात गणरायाची स्थापना करण्यात आली. गणेशाचे आगमन ढोल-ताशांच्या गजरासह नाचत, गुलाल उधळत युवकांनी केले. गणपती बाप्पा मोरया….च्या गजरात युवकांनी गणपती बाप्पाची स्थापना करण्यात येत आहे

000000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते जिल्ह्यात फिरत्या सेतू केंद्राचा शुभारंभ

vishwatmaklokswamivarta

चक्रीवादळामुळे संपूर्ण राज्यात 21 ते 24 मे 2025 दरम्यान मुसळधार पाऊस होण्याची शक्यता, नागरिकांनी काळजी घ्यावी, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई

vishwatmaklokswamivarta

शिवव्याख्यानांच्या आयोजनातून राजधानीत शिवजयंती उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

एसटीच्या NCMC कार्डची जादा दराने विक्री केल्यास परवाना रद्द होणार -परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा

महाराष्ट्र महापौर परिषदेची २३ वी बैठक अंधेरी, मुंबई येथे महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

vishwatmaklokswamivarta

लोकाभिमुख कारभारातूनच विकासाला गती मिळते : राज्यमंत्री योगेश कदम • मेहकरमधील विविध विकासकामांचे लोकार्पण