vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिकाआयोजित ‘पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त सार्वजनिक श्रीगणेशदर्शन स्पर्धा २०२५ – २६’गणेशोत्सव मंडळांनी आपला ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल केला आहे काय? त्वरा करा – उद्या अखेरचा दिवस – रविवार, दि. 31 ऑगस्ट 2025*

*नवी मुंबई महानगरपालिकाआयोजित ‘पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त सार्वजनिक श्रीगणेशदर्शन स्पर्धा २०२५ – २६’गणेशोत्सव मंडळांनी आपला ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल केला आहे काय? त्वरा करा – उद्या अखेरचा दिवस – रविवार, दि. 31 ऑगस्ट 2025*

 

नवी मुंबई प्रतिनिधी -नवी मुंबई महानगरपालिका* आयोजित -*’पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त सार्वजनिक श्रीगणेशदर्शन स्पर्धा २०२५ – २६’**गणेशोत्सव मंडळांनी आपला ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल केला आहे काय?**त्वरा करा – उद्या अखेरचा दिवस – रविवार, दि. 31 ऑगस्ट 2025*

महाराष्ट्र शासनाने *श्रीगणेशोत्सव* हा *’राज्य महोत्सव’* स्वरूपात व्यापक प्रमाणात साजरा करण्याचे जाहीर केले असून त्या अनुषंगाने, नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना कळविण्यात येते की, पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी व मंडळांना प्रोत्साहित करण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘सार्वजनिक गणेशदर्शन स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेली आहे.

 

🎯 मूल्यांकन निकष (एकूण १०० गुण) :

🔹 पर्यावरणपूरक गणेशमूर्ती – २५ गुण

🔹 पर्यावरणपूरक सजावट व पुनर्वापरित साहित्य – २० गुण

🔹 स्वच्छ व हरित परिसर – १० गुण

🔹 सामाजिक व आरोग्यदायी उपक्रम – १० गुण

🔹 निर्माल्य व्यवस्थापन / घनकचरा व्यवस्थापन – १० गुण

🔹 इतर सामाजिक उपक्रम – २५ गुण

🏆 एकूण पारितोषिक रक्कम – रु. ३,९७,०००/-, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र

📌 ऑनलाईन नोंदणीसाठी अंतिम तारीख : दि. ३१ ऑगस्ट २०२५अंतिम तारखेनंतर आलेल्या नोंदी ग्राह्य धरल्या जाणार नाहीत, याची कृपया नोंद घ्यावी.चला, एकत्र येऊन या वर्षीचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त पद्धतीने साजरा करूया!

प्रवेश अर्ज नोंदविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा – https://forms.gle/4Pr9hZtR7XiMguS1A

 

 

 

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र राज्यात नवीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीत.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

दर महिन्याला रोजगार मेळाव्याद्वारे जास्तीत-जास्त युवक-युवतींना रोजगार उपलब्ध करून द्यावा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे रोजगार मेळाव्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरुपात नियुक्तीपत्र प्रदान

vishwatmaklokswamivarta

निती आयोगाच्या शिष्टमंडळाची पोलीस अधीक्षक कार्यालयाला भेट· ‘सिंधुप्रहरी’ कार्यप्रणाची घेतली माहिती· परिवहन विभागानेही केले सादरीकरण

vishwatmaklokswamivarta

केस गळती आजाराच्या संशोधनासाठी आयसीएमआरचे शास्त्रज्ञ येणार – प्रतापराव जाधव > केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली बाधित गावांना भेट > घाबरु नका, लवकरच निदान 

vishwatmaklokswamivarta

आनंदवन येथील बाबा आमटे यांच्या संस्थेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून3 कोटी 8 लाखांचा निधी…

vishwatmaklokswamivarta

१६ व्या वित्त आयोगाच्या दौऱ्याच्या तयारीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा…