vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या मुजुमदार पार्क सोसायटीतील प्रथम वर्षीय सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात…

कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या मुजुमदार पार्क सोसायटीतील प्रथम वर्षीय सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात…

कोल्हापूर प्रतिनिधी कोल्हापूर जिल्ह्यातील कागलच्या मुजुमदार पार्क सोसायटीतील प्रथम वर्षीय सार्वजनिक गणेशोत्सव धुमधडाक्यात. साजरा होत आहे

मुजुमदार पार्क श्री सिद्धिविनायक मित्र मंडळ तालुका कागल जिल्हा कोल्हापूर महाराष्ट्र राज्य येथील सोसायटी समूहातील श्री गणेशाची आकर्षक मूर्ती प्रथम वर्ष 2025 मूर्ती देणगीदार श्री स्वप्निल गोसावी यांनी दिलेली आहे व श्री सत्यनारायण प्रथम महापूजा नवनिर्वाचित श्री व सौ कांबळे कुटुंबीय यांना मान देण्यात आला आहे या समूहातील प्रमुख मार्गदर्शक श्री प्रकाश गिरी व त्यांचे सगळे सहकारी दिनांक 27 ऑगस्ट ते सहा सप्टेंबर 2025 आनंद चतुर्थी पर्यंत गणेशोत्सवाकरिता झटत आहेत गणेश उत्सवानिमित्त लोकसहभागातून सामाजिक प्रबोधन करणे सोसायटीतील एकता कायम टिकून ठेवणे व सर्वच उत्सवांची शान मान वाढवणे हा मुख्य उद्देश आहे अशी माहिती श्री दिलीप सावित्री महादेव गाडेकर यांनी वृत्तपत्राला दिली वाढता उत्साह पाहता पुढील तीन वर्षाची श्री ची मूर्ती ऍडव्हान्स मध्ये बुकिंग झाली आहे

माहितीकरिता या ठिकाणी मोफत आरती संग्रह व दोन वृत्तपत्र नियमित वाचनाकरिता आरती करिता श्री गाडेकर परिवाराकडून देण्यात आली आहे अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते समाजसेवक दिलीप गाडेकर यांनी दिली

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र महापौर परिषदेची २३ वी बैठक अंधेरी, मुंबई येथे महापौर श्रीमती रितू तावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

vishwatmaklokswamivarta

अपघातात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना मदत तसेच नवीन बसेसची मागणी केली आहे .*बेस्ट समिती अध्यक्षांना राजोल पाटील यांचे निवेदन; भांडुपच्या प्रश्नांकडे वेधले लक्ष*

सार्वत्रिक निवडणुका आणि पोटनिवडणुका 2026: सर्व मतदान केंद्रांवर किमान आवश्यक सुविधा आणि मतदार सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार

जिल्ह्यात  ९ जून रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा ‘येलो अलर्ट’नागरिकांनी दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस•वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन सज्ज•आषाढी वारीसाठी सर्व विभागांकडून सुविधांची व्यापक तयारी•डिस्कव्हरी व जिओग्राफी दूरचित्रवाहनीद्वारे वारी सोहळा पोहचणार जगभर

दिपक बोऱ्हाडे यांची पालकमंत्री पंकजा मुंडे आणि जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी घेतली भेट

vishwatmaklokswamivarta