vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते देशभरातल्या ६६ शिक्षकांचा सन्मान

शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते देशभरातल्या ६६ शिक्षकांचा सन्मान…

नवीदिल्ली प्रतिनिधी-शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते देशभरातल्या ६६ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे

शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते देशभरातल्या ६६ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला आहे

शिक्षक दिनानिमित्त नवी दिल्ली येथे आयोजित राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार सोहळ्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी शिक्षणाच्या महत्त्वावर भर दिला. यावेळी त्यांनी मांडलेले मुद्द ✨ मुख्य मुद्दे:🔸 व्यक्तीची प्रतिष्ठा आणि सुरक्षिततेसाठी शिक्षण आवश्यक – राष्ट्रपती🔸 शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या चारित्र्य घडवणारे शिल्पकार🔸 मुलींच्या शिक्षणाचं महत्त्व अधोरेखित, सावित्रीबाई फुले यांच्या योगदानाचा उल्लेख🔸 उपेक्षित व वंचित मुलींच्या शिक्षणासाठी शिक्षकांना आवाहन🔸 राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि व्यावसायिक शिक्षणावरही विचार👩‍🏫 शिक्षक दिन म्हणजे ज्ञान, प्रेरणा आणि समाजाला दिशा देणाऱ्या गुरुजनांचा गौरव करण्याचा दिवस.

संबंधित पोस्ट

कुपोषण कमी करण्याचे निकष पूर्ण  करणाऱ्याअंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता देणार- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

वैश्विक अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवरही देशाकडे सध्या सुमारे दोन महिन्यांचा इंधनसाठा उपलब्ध-इंडियन बायोगॅस असोसिएशनचे अध्यक्ष गौरव केडिया यांनी सांगितले.

vishwatmaklokswamivarta

भारतातल्या विमानतळांवर १ सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय !प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही. 

राज्यातील उद्वाहन तपासणीची प्रक्रिया अधिक गतिमान करणा    — ऊर्जा राज्यमंत्री मेघना बोर्डीकर

बंगाल, आसाम व पदुचेरी विधानसभेत भाजपाचा विजय ,जालन्यात भाजपाचा फटाके फोडून व पेढे वाटून जल्लोष

ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी खरीप हंगामात3 हजार 953 उपक्रम राबविल्याची प्रथमच नोंदअप आधारित महाकृषी खरीप मोहिम यशस्वी..