vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

भारतातल्या विमानतळांवर १ सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय !प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही. 

भारतातल्या विमानतळांवर १ सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय !प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही.

नवी दिल्ली प्रतिनिधी-भारतातल्या विमानतळांवर १ सप्टेंबरपासून बोर्डिंग पासचं स्टॅम्पिंग बंद करायचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे प्रवाशांना आता बोर्डिंग पास जवळ बाळगण्याची गरज पडणार नाही.

 १ सप्टेंबर २०२६ पासून, भारतामधील आंतरराष्ट्रीय विमानतळांवरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना इमिग्रेशन क्लिअरन्ससाठी प्रत्यक्ष (फिजिकल) बोर्डिंग पास किंवा त्यावर शिक्का मारण्याची अनिवार्य गरज असणार नाही. प्रवासी आता त्यांच्या स्मार्टफोनमधील डिजिटल ई-बोर्डिंग पास ,त्याऐवजी, परदेशात जाणाऱ्या प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर ई-बोर्डिंग पास दाखवून पुढे जाता येईल.

बोर्डिंग पासवर प्रत्यक्ष शिक्का मारायच्या प्रक्रियेमुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचं लक्षात आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

संबंधित पोस्ट

पुनर्विकासातील प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावावेत – विधानपरिषद उपसभापती सचिन अहिर

vishwatmaklokswamivarta

अहिल्यानगर जिल्हा औद्योगिक विकासाचे केंद्र म्हणून उदयास येणार – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध-पालकमंत्री मकरंद जाधव पाटील· पालकमंत्र्याच्या हस्ते ध्वजारोहण· पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील मृतांना श्रद्धाजंली.

स्व.अजीत दादा यांच्या जयंतीनिमित्त अरविंद चव्हाण यांच्या हस्ते रूग्णांना फळ वाटप**सोनाई रामजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व पक्षाच्या वतीने सामाजिक उपक्रम*

विशेष लेख-पशुपालनास कृषी समकक्ष दर्जा – ऐतिहासिक निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका विभागात पाणीपुरवठाविषयक जाहीर आवाहन- नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात सोमवार, दि. 25 मे 2026 पासून 10 % पाणी कपात ..