vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

बालकांच्या काळजीसाठी जिल्हास्तरीय समिती सदस्य होण्यासाठी पात्र व्यक्तींनी अर्ज सादर करावेत

बालकांच्या काळजीसाठी जिल्हास्तरीय

समिती सदस्य होण्यासाठी पात्र व्यक्तींनी अर्ज सादर करावेत

ठाणे, प्रतिनिधी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 च्या कलम 54 नुसार तसेच महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय क्र.बालगृ-2017/ प्र.क्र.211 का-8, दि.21 मार्च, 2018 अन्वये महिला व बाल विकास विभागांतर्गत या बालकांची काळजी घेणाऱ्या संस्थांची नियमित तपासणी करण्यासाठी जिल्हाधिकारी ठाणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावर गठीत समितीतील खालील प्रमाणे सदस्यांचे नामांकन मागविण्यात येत आहे.तरी इच्छुक व पात्र व्यक्ती यांनी ही जाहीरात प्रसिध्द झालेच्या दिनांकापासून 07 दिवसांच्या आत आवश्यक कागदपत्रासह नामांकन प्रस्ताव या कार्यालयास सादर करावा, असे ठाणे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नमिता शिंदे यांनी कळविले आहे.अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नियोजन भवन, दुसरा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, कोर्ट नाका, ठाणे (पश्चिम) 400601 येथे संपर्क करावा.

1. बाल हक्क, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरी समूहाचा एक सदस्य.

2. बालकांसोवत काम करण्याचा अनुभव असलेला एक मानसोपचार तज्ञ.

 

00000

संबंधित पोस्ट

बुलढाणा जिल्ह्यात पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम; मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्याचा इशारा

धारावी विभागात भाजपाने केले ध्वजारोहण,शालेय विद्यार्थ्यांना नोटबुक वाटप..

vishwatmaklokswamivarta

मुंबई महापलिकेसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुतीच्या चार ही पक्षांनी एकत्र लढाव्यात- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*.स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकित रिपब्लिकन पक्षाला जागा सोडाव्यात – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

म्हाडा प्रमाणे एसआरएमध्येदेखील स्वयंपुनर्विकास योजना- गृहनिर्माण राज्यमंत्री पंकज भोयर

शिक्षण आणि तंत्रज्ञानाद्वारे ग्रामीण भागाचा कायापालट शक्य- उपराष्ट्रपती जगदीप धनखड· विकसित भारत केवळ स्वप्न नव्हे तर निश्चित साध्य· के.पी.बी हिंदुजा महाविद्यालयाचा अमृत महोत्सव

मालमत्ता धारकांनी ‘केवायसी’ करण्याचे नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत नागरिकांना आवाहन