vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जालना शहर महानगरपालिका आणि लायन्स क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार व नमो नेत्र संजीवनी मोफत नेत्र तपासणी, या अभियान

जालना शहर महानगरपालिका आणि लायन्स क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार व नमो नेत्र संजीवनी मोफत नेत्र तपासणी, या अभियानात

जालना प्रतिनिधी

जालना शहर महानगरपालिका आणि लायन्स क्लब जालना यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या स्वस्थ नारी सशक्त परिवार व नमो नेत्र संजीवनी मोफत नेत्र तपासणी, या अभियानात0 अंतर्गत गरोदर मातांची तपासणी, रक्तदाब व रक्त शर्करा तपासणी आणि क्षयरोग तपासणी पाकणीकर हॉस्पिटल पोलास गल्ली कादराबाद पाणीवेस येथे घेण्यात आले.

सदर शिबिराचे उद्घाटन महानगरपालिकेचे माननीय अतिरिक्त आयुक्त श्री अर्जुन गिराम, लायन्स क्लब ऑफ जालना चे श्री जयपुरिया यांच्या हस्ते झाले यावेळी डॉक्टर गिरीश पाकणीकर, डॉक्टर श्रीमती पाकणीकर, श्री खरात, डॉ संगीता राजे -देशमुख, डॉ दिपक भालेराव, महानगरपालिकेचे शहरी आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी, आरोग्य सेविका व इतर कर्मचारी उपस्थित होते.

सदर शिबिरा दरम्यान 250 माताची आरोग्य तपासणी करण्यात आली, त्यापैकी 87 रुग्णांची रक्त तपासणी करण्यात आली. 150 रुग्णांची नेत्र तपासणी करण्यात येऊन ८ रुग्णांना मोतीबिंदूचे निदान करण्यात आले. सदरील शिबीरात डोळ्यांचे नंबर करण्यात आलेल्या गरजू रुग्णांना विनामूल्य चष्म्याचे वाटप महानगरपालिका मार्फत करण्यात येणार आहे.

संबंधित पोस्ट

ठामपा शाळांतील विद्यार्थ्यांची हिमोग्लोबिन तपासणी शिबिराचे उद्घाटन

जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान कर्करोग तपासणी मोहीम कॅन्सर व्हॅनद्वारे होणार मोफत तपासणी

सिर्फ दिल, बिना बिल-डॉ.ओमप्रकाश शेटे यांचा नवी मुंबईतील रुग्णालयांची केली पाहणी,मोफत आरोग्यसेवेचं केले प्रत्यक्ष निरीक्षण..

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत185 लाभार्थींची मोफत इको तपासणी

रूग्णालयातील स्टोअरमधून औषध खरेदीची सक्ती नको‘एफडीए’चा इशारा

आफ्रिकेच्या काही भागांमध्ये अलीकडेच झालेल्या प्रादुर्भावांच्या पार्श्वभूमीवर, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय इबोला विषाणू रोगाच्या बदलत्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

vishwatmaklokswamivarta