vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

राज्यातील नाशिक रेड अलर्ट-आज आणि उद्या नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी…

 राज्यातील नाशिक रेड अलर्ट-आज आणि उद्या नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी…

नाशिक प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्यात सर्वत्र पावसाच्या धुमाकूळ सुरू आहे अनेक ठिकाणी गावागावांमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन दोन गावात पाणी तुंबून गावकऱ्यांना सुखरूप ठिकाणी सहारा घेण्याची पाळी आलेली आहे अनेक महाराष्ट्रातील जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे शेत पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून सरकार त्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी पुढे येत आहे तर दुसरीकडे राज्यातील इतर भागातही मुसळधार पाऊस सतत सुरू आहे आणि दुसरीकडे

आज आणि उद्या नाशिक जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे नाशिक विभागातही मोठ्या प्रमाणामध्ये धुवाधार पाऊस सुरूच असून अनेक छोट्या नद्यांना पूर आलेले आहेत याकरिता नागरिकांच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून, प्रशासन पूर्णपणे सज्ज.

महानगरपालिका, जिल्हा परिषद, तहसीलदार, पोलीस यंत्रणा अलर्ट मोडवर.

संबंधित पोस्ट

धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर करूनच कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिराचा जीर्णोद्धार सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची माहिती

झिरो पेंडन्सी अँड डेली डिस्पोसल’ उपक्रमातून उच्च व तंत्र शिक्षण विभागात प्रलंबित फाईली निकाली निघण्याचा धडाका विभागातील ४ हजार ४७० प्रकरणे निकाली

vishwatmaklokswamivarta

उपविभागीय अधिकारी अलिबाग यांच्या न्यायालयात महसूल लोक अदालतीचे आयोजन

मुंबई लोकल बनतेय धर्मांतर आणि भोंदूगिरीचा अड्डा; मुख्य सूत्रधारांवर गुन्हे दाखल करा, अन्यथा जनआंदोलन !हिंदु जनजागृती समितीचा रेल्वे प्रशासनाला थेट इशारा

अतिवृष्टीच्या काळात नवी मुंबई महानगरपालिकेची आपत्तकालीन यंत्रणा मदतीसाठी सज्ज,काही सखल भाग वगळता नवी मुंबईतील जनजीवन सुरळीत

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आठ हजार कोटींचे सामंजस्य करार–परदेशी विद्यापीठात शिक्षणाचे स्वप्न आता एज्यू सिटी’च्या माध्यमातून पूर्ण होईल- मुख्यमंत्री