vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

केंद्र सरकारने लडाखच्या मुद्द्यांवर अ‍ॅपेक्स बॉडी लेह (एबीएल) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) सोबत कधीही चर्चा करण्यासाठी नेहमीच तयारी दर्शवली आहे

केंद्र सरकारने लडाखच्या मुद्द्यांवर अ‍ॅपेक्स बॉडी लेह (एबीएल) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) सोबत कधीही चर्चा करण्यासाठी नेहमीच तयारी दर्शवली आहे

राज्य प्रतिनिधी-केंद्र सरकारने लडाखच्या मुद्द्यांवर अ‍ॅपेक्स बॉडी लेह (एबीएल) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) सोबत कधीही चर्चा करण्यासाठी नेहमीच तयारी दर्शवली आहे

सरकारने लडाखच्या मुद्द्यांवर अ‍ॅपेक्स बॉडी लेह (एबीएल) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) सोबत कधीही चर्चा करण्यासाठी नेहमीच तयारी दर्शवली आहे. लडाखबाबत उच्चाधिकार-प्राप्त समिती किंवा अशा कोणत्याही व्यासपीठाच्या माध्यमातून एबीएल आणि केडीए सोबत चर्चेचे आम्ही यापुढेही स्वागत करत राहू.

 

लडाखबाबत उच्चाधिकार-प्राप्त समितीच्या (एचपीसी) माध्यमातून अपेक्स बॉडी लेह (एबीएल) आणि कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्स (केडीए) सोबत स्थापित संवाद यंत्रणेमुळे आजपर्यंत लडाखच्या अनुसूचित जमातींना आरक्षण वाढवणे, एलएएचडीसीमध्ये महिलांना आरक्षण आणि स्थानिक भाषांना संरक्षण यांसारखे चांगले परिणाम दिसून आले आहेत. केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये 1800 सरकारी पदांसाठी भर्ती प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे.

आम्हाला विश्वास आहे की सातत्यपूर्ण संवादातून नजीकच्या भविष्यात इच्छित परिणाम मिळतील.

संबंधित पोस्ट

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवाड्यात ‘स्वच्छ सुंदर माझे कार्यालय’ उपक्रम साजरा

अहिल्यानगर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मास्टर प्लॅन राबविण्यावर भर – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील

माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्य प्रदेश कार्यकारणी जाहीर.! नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना मा.संतोष बोराटे यांच्या हस्ते देण्यात आले नियुक्तिपत्र

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशित

vishwatmaklokswamivarta

सामाजिक न्याय मंत्री यांच्याकडून आमदारांना २ कोटींचा विकासनिधी दलित वस्त्यांतील विकासकामांना मिळणार गती

vishwatmaklokswamivarta

माणगाव येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ५७व्या राज्यव्यापी महाअधिवेशन….