vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

माणगाव येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ५७व्या राज्यव्यापी महाअधिवेशन….

माणगाव येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ५७व्या राज्यव्यापी महाअधिवेशन….

 

राज्य प्रतिनिधी –

माणगाव येथे महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेच्या ५७व्या राज्यव्यापी महाअधिवेशन शासन कामगारांच्या हक्कांसाठी कटिबद्ध असून, त्यांच्या कल्याणासाठी ठोस निर्णय घेण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत.– परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कोणतीही व्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी कामगारांची ताकद वाढवणे हीच खरी सेवा आहे.

एसटी परिवहन सेवेचा कणा असलेल्या कामगार बांधवांच्या समस्या, अडचणी व अपेक्षा जवळून ऐकण्याची आणि समजून घेण्याची संधी.

यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, रोहयो मंत्री भरतशेठ गोगावले, खासदार सुनिल तटकरे, डॉ. माधव कुसेकर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मुरूड तालुक्यात ४ ऑगस्ट रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत महसुल शिबिरांचे आयोजन..

वीर जवान रामदास बढे यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

जिल्ह्यात युरियाचा पुरेसा साठा उपलब्ध; रासायनिक खतांचा तुटवडा नाही तक्रारींसाठी तालुका, जिल्हास्तरीय कृषी कार्यालयाकडे संपर्क साधावा

महाराष्ट्र राज्य जिल्ह्याचे पालकमंत्री जाहीर..

vishwatmaklokswamivarta

मुंबईतील पावसाळापूर्व तयारीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा मुंबईत ‘शून्य जिवीतहानी’ उद्दिष्ट ठेवून यंत्रणांनी समन्वयातून काम करावे: उपमुख्यमंत्री यांचे निर्देश

26 एप्रिलला नवी मुंबईत आंतराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धा – ऑलिम्पिक पदक विजेत्या मेरी कोम यांची उपस्थिती*