vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुरूड तालुक्यात ४ ऑगस्ट रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत महसुल शिबिरांचे आयोजन..

मुरूड तालुक्यात ४ ऑगस्ट रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत महसुल शिबिरांचे आयोजन..

रायगड प्रतिनिधी– महसुल विभागामार्फत संपूर्ण राज्यात १ ऑगस्ट २०२५ रोजी “महसुल दिन” व १ ते ७ ऑगस्ट २०२५ या कालावधीत “महसुल सप्ताह-२०२५” साजरा करण्यात येणार आहे.

या पार्श्वभूमीवर मुरूड तालुक्यात दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी “छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान” अंतर्गत मुरुड, नांदगाव व बोर्ली महसुल मंडळांमध्ये विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरांमध्ये समाजातील सर्व घटकांना आधार कार्ड, उत्पन्न प्रमाणपत्र, जात व अधिवास प्रमाणपत्र, रेशन कार्ड, सामाजिक कल्याण योजनांचा लाभ तसेच अ‍ॅग्रीस्टॅक योजनेअंतर्गत फार्मर आयडी तयार करणे आदी महसुल विभागाशी संबंधित सेवा दिल्या जाणार आहेत.

नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घ्यावा व अधिकाधिक सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार मुरुड, आदेश डफळ यांनी केले आहे.

००००

संबंधित पोस्ट

पेडगाव येथील ३३ किलोवॅट ऊर्जा रोहित्राचे थाटात लोकार्पण मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेचा शेतकऱ्यांनी तर प्रधानमंत्री सूर्य घर योजनेचा कुटुंबीयांनी लाभ घ्यावा – पालकमंत्री मेघना बोर्डीकर

घरकुल, आरोग्यसह विविध सुविधांपासून कातकरी समाज वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी- मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन

अंमली पदार्थ प्रतिबंधासाठी जनजागृती व प्रत्यक्ष कारवाईवर भर द्या- जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी.

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई शहर आता ‘रिसायकल हब’ – पर्यावरणशीलता जपणुकीसाठी पुनर्वापरातून पुढाकार

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजना आता डिजिटल स्वरुपात-गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ आता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन मिळणार- कृषी मंत्री दत्तात्रय भरणे

vishwatmaklokswamivarta