vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशित

जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रकाशित

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी जिल्हा सांख्यिकी विभागामार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जिल्हा सामाजिक व आर्थिक समालोचन २०२५ पुस्तिकेचे जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या हस्ते आज प्रकाशित करण्यात आले. जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या उपसंचालक श्रीमती शी.वै. मिसाळ, सांख्यिकी अधिकारी न.ज.कदम, सांख्यिकी सहाय्यक श्रीमती नि.न. भिडे यावेळी उपस्थित होते. नियोजन विभागांतर्गत अर्थ व सांख्यिकी संचालनालयाच्या वतीने हे समालोचन दरवर्षी प्रकाशित होत असते. त्यात सर्व शासकीय कार्यालये, संलग्न कार्यालये, संस्था, समित्या यांच्या वर्षभरातील कामगिरी संदर्भात माहिती प्रसिद्ध केली जाते, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

 

0000

संबंधित पोस्ट

पेट्रोलपंप चालक आणि वितरक कंपन्यांची संयुक्त बैठक-तात्काळ वितरण सुरळीत करा- जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

आदिवासी बांधवांसोबत वनजागेवरील २५ हजार झोपडपट्ट्यांच्या पुनर्वसनासाठी धोरण – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पुनर्वसनाला गती

vishwatmaklokswamivarta

श्री गुरु तेग बहादूर यांच्या विचार, कार्यावरील निबंध व घोषवाक्य स्पर्धेचे शुक्रवारी बक्षीस वितरण…

शंखनाद महोत्सव : ‘सनातन राष्ट्राची सुरक्षा’ उद्बोधन सत्र !**राष्ट्राचे रक्षण शस्त्रानेच करावे लागते!* – मेजर गौरव आर्य, चाणक्य फोरम्

ऑटो रिक्षा व टॅक्सी नवीन परवान्यांच्या इरादापत्रांचे वितरण स्थगित

मुंबईतील ग्रँट रोड परिसरातील जुनी चिखलवाडीतील २६५ रहिवाशांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते चाव्यांचे वाटप २५ वर्षांच्या प्रतिक्षेनंतर चिखलवाडीतील रहिवाशांचे गृह स्वप्न पूर्ण