vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

ऑटो रिक्षा व टॅक्सी नवीन परवान्यांच्या इरादापत्रांचे वितरण स्थगित

ऑटो रिक्षा व टॅक्सी नवीन परवान्यांच्या इरादापत्रांचे वितरण स्थगित

​अहिल्यानगर, प्रतिनिधी – राज्यातील ऑटो रिक्षा व टॅक्सी यांच्या नवीन परवान्यांसंदर्भात देण्यात येणाऱ्या इरादापत्रांच्या खुल्या धोरणास दि. ९ मार्च २०२६ रोजी झालेल्या बैठकीत स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे ऑटो रिक्षा किंवा टॅक्सीच्या नवीन परवान्यासाठी सध्यातरी कोणीही ऑनलाईन अर्ज करू नये.

संबंधित ऑटो रिक्षा व टॅक्सी संघटना, चालक-मालक तसेच नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी सिद्धार्थ ठोके यांनी केली आहे

संबंधित पोस्ट

देशभरातली बारा राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशात दुसऱ्या टप्प्यात, मतदार यादी विशेष सखोल फेरतपासणी मोहिम उद्यापासून होणार सुरु -मुख्य निवडणूक आयुक्तांची पत्रकार परिषदेत घोषणा.

vishwatmaklokswamivarta

शिवसेनेच्या संघटनात्मक बैठकांना प्रचंड प्रतिसाद-निवडणुका असो अथवा नसो पक्ष संघटन अत्यंत महत्वाचे – अंबादास दानवे

vishwatmaklokswamivarta

पाईपलाईन दुरुस्तीमुळे 5 फेब्रुवारी रोजी पाणीपुरवठा बंद*

vishwatmaklokswamivarta

एआय’च्या सहाय्याने महाराष्ट्र अन्नधान्य निर्यातीत सर्वोत्तम ठरू शकतो — देबजानी घोष ‘टेक वारी – महा तंत्रज्ञान प्रशिक्षण सप्ताह’ अंतर्गत ‘विकसित महाराष्ट्रासाठी फ्रंटियर तंत्रज्ञान’ या विषयावर मार्गदर्शन

जत येथे महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारण्यास मंजुरी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

vishwatmaklokswamivarta

बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयात MY Bharat पोर्टल नोंदणी अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद…