vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबई शहर आणि उपनगरात तील काही विभागामध्ये मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी दहा टक्के पाणी कपात- मुंबई महानगरपालिका

मुंबई शहर आणि उपनगरात तील काही विभागामध्ये मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी

दहा टक्के पाणी कपात- मुंबई महानगरपालिका

मुंबई प्रतिनिधी – मुंबई महानगरपालिका यांच्या हद्दीतील आणि उपनगरात च्या महानगरपालिकेच्या हद्दीतील काही विभागांमध्ये दहा टक्के पाण्याची कपात करण्यात आलेली आहे ही कपात उद्यापासून लागू होत आहे 9 ऑक्टोबर पर्यंत सदर कपात लागू असणार आहे पिसे पांजरापुर जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत मीटर अद्यावित कामामुळे आणि इतर दुरुस्तीच्या कामानिमित्त मुंबई आणि उपनगर शहरांमध्ये दहा टक्के पाण्याची कपात करण्यात आलेली आहे मुंबईकरांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलेले आहे

पिसे, पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत मीटर अद्ययावतीकरण कामामुळे, मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी शहर व पूर्व उपनगरातील काही विभागांमध्ये पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आले असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे आणि सदर माहिती ट्विटर एक्स अकाउंट वर ही देण्यात आली आहे

पिसे, पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील विद्युत मीटर अद्ययावतीकरण कामामुळे, मंगळवार दिनांक ७ ऑक्टोबर ते गुरुवार दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी शहर व पूर्व उपनगरातील काही विभागांमध्ये पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात

संबंधित पोस्ट

छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वधर्म, स्वदेश, स्वभाषेचा वसा घेऊन भारताच्या विकासात योगदान देऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र राज्यगीताच्या प्रेरणादायी सुरांनी दुमदुमली झ्युरिक भूमी…

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबईत ‘हिंद-दी-चादर’श्री गुरु तेग बहादूर यांच्या ३५० व्या शहीदी समागमासाठी**प्रशासन व समाजघटक सज्ज**ऐतिहासिक समागमासाठी प्रशासन, धार्मिक संस्था व सामाजिक संघटनांचा समन्वय; व्यापक नियोजनाची माहिती पत्रकार परिषदेत

vishwatmaklokswamivarta

रेशन कार्डसाठी ई-केवायसी बंधनकारक

पुण्यातील हडपसर इथल्या उषाकिरण रुग्णालयाजवळ काल रात्री आढळलेली बॉम्बसदृश वस्तू बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं सुरक्षितस्थळी नेऊन यशस्वीरीत्या निकामी

संत रोहिदास जयंती निमित्त धारावीतील संविधान चौकातून लोकसहभागासह जनजागृती

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा आरोग्य विभागामार्फत उपराष्ट्रिय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम…

vishwatmaklokswamivarta