vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

पुण्यातील हडपसर इथल्या उषाकिरण रुग्णालयाजवळ काल रात्री आढळलेली बॉम्बसदृश वस्तू बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं सुरक्षितस्थळी नेऊन यशस्वीरीत्या निकामी

पुण्यातील हडपसर इथल्या उषाकिरण रुग्णालयाजवळ काल रात्री आढळलेली बॉम्बसदृश वस्तू बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं सुरक्षितस्थळी नेऊन यशस्वीरीत्या निकामी

राज्य प्रतिनिधी

पुण्यातील हडपसर इथल्या उषाकिरण रुग्णालयाजवळ काल रात्री आढळलेली बॉम्बसदृश वस्तू बॉम्ब शोधक आणि नाशक पथकानं सुरक्षितस्थळी नेऊन यशस्वीरीत्या निकामी केली आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयाच्या आवारात ही वस्तू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

त्यानंतर पुणे शहर पोलीस आणि बीडीडीएसच्या पथकानं घटनास्थळी धाव घेत, आवश्यक ती सर्व खबरदारी घेऊन ही वस्तू ग्लायडिंग सेंटरच्या मोकळ्या मैदानावर नेली आणि तिथं ती निकामी केली. या प्रकरणाचा सर्व अंगांनी तपास सुरू असून स्थानिक पोलीस, गुन्हे शाखा आणि दहशतवादविरोधी पथक संयुक्तपणे याची सखोल चौकशी करत आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

संबंधित पोस्ट

पीक नुकसान मदतीच्या वाटपासाठी उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागामार्फत शंभर दिवसात करावयाच्या कामांचा आढावा..

vishwatmaklokswamivarta

अभ्युदयनगर पुनर्विकासात किमान 620 चौ.फूटाची सदनिका;निविदा प्रक्रियेला गती द्यावी- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दिशा सालियन प्रकरणात उभाठा नेत्यांबाबत भाजपा नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची प्रेस वार्ता काय म्हणाले ते…

vishwatmaklokswamivarta

हरित महाराष्ट्रसाठी ३०० कोटी वृक्ष लागवड मिशन राबवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

एका आईचा हात… दुसऱ्या आईसाठी पुढे सरसावला”नवजात कन्येचा पहिला प्रवास ठरला खास, मुंबईच्या महापौरांच्या वाहनातून घरी आगमन…

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांना अभिवादन