vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माहिती उपसंचालक अर्चना गाडेकर – शंभरकर यांना कोल्हापूर विभागाच्या वतीने श्रद्धांजली…

माहिती उपसंचालक अर्चना गाडेकर – शंभरकर यांना कोल्हापूर विभागाच्या वतीने श्रद्धांजली…

कोल्हापूर, प्रतिनिधी- माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या पालघर जिल्हा माहिती अधिकारी तथा कोकण विभागाच्या प्रभारी उपसंचालक व प्रसिद्ध लेखिका अर्चना गाडेकर – शंभरकर यांना आज आज कोल्हापूर माहिती विभागाच्या वतीने श्रध्दांजली वाहण्यात आली.

*अर्चना गाडेकर – शंभरकर (वय 52) यांचे दीर्घ आजाराने 15 ऑक्टोबर रोजी नवी मुंबई येथे निधन झाले. काल त्यांच्यावर मुंबई येथे अंत्यसंस्कार करण्यात आलेआजच्या श्रद्धांजली सभेला कोल्हापूर विभागाचे माहिती उपसंचालक प्रवीण टाके, ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड, हिल रायडर्सचे प्रमोद पाटील, नृत्य दिग्दर्शक चंद्रकांत पाटील, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ यांच्यासह साहित्य पर्यावरण पर्यटन व पत्रकारीताक्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी माहिती अधिकारी फारूक बागवान यांनी त्यांच्या विभागातील व साहित्य क्षेत्रातील कार्यकर्तृत्वाची माहिती दिली. मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा देवून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण केली. कार्यक्रमात आभार सहायक संचालक (माहिती) वृषाली पाटील यांनी मानले.

000000

संबंधित पोस्ट

शेतकरी व ग्राहकांना अखंड व मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार – मंत्री छगन भुजबळ

vishwatmaklokswamivarta

जालना शहरातील रस्ते आणि चौकप्रायोगिक तत्वावर विकसीत करणार-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल-   

vishwatmaklokswamivarta

मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेवर या आठवड्याच्या शेवटी मोठे ब्लॉक घेण्यात येणार: मुंबईकरांनो उद्या घराबाहेर पडण्याआधी ‘ही’ महत्त्वाची माहिती ..

हरवलेल्या व्यक्तीचा शोध किशोर बेपत्ता : जयेश चौरसिया ८ फेब्रुवारीपासून बेपत्ता.

vishwatmaklokswamivarta

मसलगा सिंचन प्रकल्पाच्या दुरुस्तीची कार्यवाही गतीने करावी-पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले▪️पुढील पावसाळ्यात पूर्णक्षमतेने पाणीसाठा होण्याच्या दृष्टीने काम व्हावे

राहुरी विधानसभा पोटनिवडणूक प्रक्रिया निष्पक्षपणे पार पाडा – जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया