vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

रायगड जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचे  सप्टेंबरचे मानधन वितरित

रायगड जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तकांचे  सप्टेंबरचे मानधन वितरित

मुंबई, प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील आशा सेविका व गटप्रवर्तक यांना मानधन ऑगस्ट 2025 पर्यंत देण्यात आलेले आहे. तसेच सप्टेंबर 2025 चे मानधन 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत संबंधित आशा सेविका व गटप्रवर्तक यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.राज्यस्तरावरून केंद्र शासनाचा निधी प्राप्त झाल्यानंतर आशा सेविका व गटप्रवर्तक यांचे केंद्र शासन

मानधन तत्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्यात येईल, असेही रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी, रायगडजिल्हा परिषद, अलिबाग यांनी कळविले आहे.0000

संबंधित पोस्ट

पाच वर्षांच्या खंडानंतर कैलास मानसरोवर यात्रा आजपासून सुरु.

कोलकाता पोलीस उपायुक्त शंतनू सिन्हा बिस्वास यांच्याविरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी; ईडीची मोठी कारवाई 🇮🇳⚖️🔍 

ग्रामसभांच्या सक्षमीकरणातून प्रत्येक गावाचा शाश्वत विकास साधा – जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा**‘विकसित भारत–रोजगार व आजीविका हमी मिशन (ग्रामीण)’ व पेसा कायद्यावर एक दिवसीय कार्यशाळा व पंच संमेलन**शासकीय योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन*

vishwatmaklokswamivarta

अ.भा. लोकहित महासंघाची स्थापना

अंबेजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी 181 कोटींच्या प्रशासकीय मान्यता -वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेच्या लाभासाठी- ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन