vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

कोलकाता पोलीस उपायुक्त शंतनू सिन्हा बिस्वास यांच्याविरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी; ईडीची मोठी कारवाई 🇮🇳⚖️🔍 

कोलकाता पोलीस उपायुक्त शंतनू सिन्हा बिस्वास यांच्याविरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी; ईडीची मोठी कारवाई 🇮🇳⚖️🔍

राज्य प्रतिनिधी- पश्चिम बंगाल येथील निवडणुकीच्या निकालानंतर निवडणुकीत प्रचंड मताधिक्याने भाजपा पक्ष 205 जागेवर विजयी झाला त्यानंतर राज्यातील प्रशासनामध्येही मोठ्या प्रमाणात बदल झाल्याचे आता सध्या दिसून येत आहे तर राज्याच्या सचिवांनी कोणत्याही शासकीय फाईल दुसरीकडे हलवण्यावर मनाई केल्याचे सूत्रांची माहिती आहे आता सत्ता बदल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे आणि केंद्रीय नेतृत्व मानत आता कारवाईला सुरुवात झाल्याचे माहिती समोर येत आहे

कोलकाता पोलीस उपायुक्त शंतनू सिन्हा बिस्वास यांच्याविरोधात ‘लुकआउट नोटीस’ जारी; ईडीची मोठी कारवाई 🇮🇳⚖️🔍 अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मनी लाँड्रिंग प्रकरणात कोलकाताचे पोलीस उपायुक्त (DCP) शंतनू सिन्हा बिस्वास यांच्याविरोधात लुकआउट नोटीस बजावली आहे.

 

संबंधित पोस्ट

इन्फ्लुएन्सर्संनी कल्पतेमधून सोशल मीडियावर शासकीय योजनांचा प्रसार करावा   – जिल्हाधिकारी संतोष पाटील  

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय एकता ग्रूप द्वारा संचालित एकता कोचिंग क्लास याचा गॅदरिंगसमारोह चा उद्घाटन माजी राज्य मंत्री व जालना जिल्ह्याचे लोक प्रिय आमदारअर्जुन भाऊ खोतकर साहेब यांच्या हस्ते.

vishwatmaklokswamivarta

तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तरुण आणि पालकांमध्ये जाणीव जागृती करणे आवश्यक –  पोलीस उपायुक्त रत्नाकर नवले…

दुबईत ‘महाबिझ २०२६’ यशस्वी; २५+ देशांतील ८००हून अधिक प्रतिनिधींची उपस्थिती..

vishwatmaklokswamivarta

ऑनर किलिंग रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘सुरक्षागृह’या निर्णयाची-प्रभावी अंमलबजावणी करावी- उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

vishwatmaklokswamivarta

गेटवे-एलिफंटा जलवाहतूक सक्षम करण्यासाठी बोट आधुनिकीकरणावर भर मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात बैठक