vishwatmaklokswamivarta
Breaking News
गुन्हेस्थानिक बातम्या

महसूल गुप्तचर संचालनालयाने ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन अंतर्गत वलसाड येथील अल्प्राझोलम बनवणारा कारखाना उध्वस्त करून बहु-राज्यीय ड्रग्ज नेटवर्क आणले उघडकीला ; 22 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त; चार जणांना अटक

महसूल गुप्तचर संचालनालयाने ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन अंतर्गत वलसाड येथील अल्प्राझोलम बनवणारा कारखाना उध्वस्त करून बहु-राज्यीय ड्रग्ज नेटवर्क आणले उघडकीला ; 22 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त; चार जणांना अटक

नवी दिल्ली प्रतिनिधी

कृत्रिम अमली पदार्थांच्या उत्पादनावर मोठी कारवाई करत, महसूल गुप्तचर संचालनालयाने गुजरातमधील वलसाड येथे गुजरात राज्य महामार्ग 701 जवळ असलेल्या परिसरात कार्यरत एक गुप्त कारखाना उध्वस्त केला आहे. नार्कोटिक ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, 1985 अंतर्गत सायकोट्रॉपिक पदार्थ असलेल्या अल्प्राझोलाम या अंमली पदार्थाचे उत्पादन या कारखान्यात होत होते.

ऑपरेशन व्हाईट कॉलड्रॉन” या सांकेतिक नावाने केलेल्या या कारवाईत 22 कोटी रुपयांचे अल्प्राझोलम जप्त करण्यात आले आणि चार जणांना अटक करण्यात आली, यामध्ये प्रमुख म्होरक्या वित्तपुरवठादार, उत्पादक आणि एकाचा समावेश आहे.

प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी या कारखान्यावर नजर ठेवली. 4 नोव्हेंबर रोजी कारखान्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये कारखान्यात सुरु असलेल्या अवैध उत्पादन प्रक्रियेचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत खालील गोष्टी जप्त करण्यात आल्या.

9.55 किलोग्रॅम अल्प्राझोलाम (तयार स्वरूपात)104.15 किलोग्रॅम अल्प्राझोलाम (अर्धवट तयार स्वरूपात)431 किलोग्रॅम कच्चा माल, ज्यामध्ये प्रमुख रसायनांचा समावेश आहे.गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी या कारखान्यावर नजर ठेवली. 4 नोव्हेंबर रोजी कारखान्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये कारखान्यात सुरु असलेल्या अवैध उत्पादन प्रक्रियेचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत खालील गोष्टी जप्त करण्यात आल्या.

9.55 किलोग्रॅम अल्प्राझोलाम (तयार स्वरूपात)04.15 किलोग्रॅम अल्प्राझोलाम (अर्धवट तयार स्वरूपात)31 किलोग्रॅम कच्चा माल, ज्यामध्ये प्रमुख रसायनांचा समावेश आहे.प्राप्त गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत महसूल गुप्तचर संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी या कारखान्यावर नजर ठेवली. 4 नोव्हेंबर रोजी कारखान्यावर छापा टाकण्यात आला. यामध्ये कारखान्यात सुरु असलेल्या अवैध उत्पादन प्रक्रियेचा प्रकार उघडकीस आला. या कारवाईत खालील गोष्टी जप्त करण्यात आल्या.9.55 किलोग्रॅम अल्प्राझोलाम (तयार स्वरूपात)104.15 किलोग्रॅम अल्प्राझोलाम (अर्धवट तयार स्वरूपात)431 किलोग्रॅम कच्चा माल, ज्यामध्ये

संबंधित पोस्ट

केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी लिलावती रुग्णालयात अभिनेते सैफ अली खान यांची घेतली भेट*

vishwatmaklokswamivarta

धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत तालुकास्तरीय मास्टर ट्रेनर्सचे निवासी प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न..

vishwatmaklokswamivarta

कृत्रिम बुध्दीमत्ता( एआय) तंत्रज्ञानाचा वापर करुन फळबागांची आधूनिक शेती करावी- उपमुख्यमंत्री 

महाराष्ट्र पोलीस दलाचे शौर्य अतुलनीय – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन-महाराष्ट्र पोलीस वर्धापन दिन साजरा

चिखली शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिव राज्यभिषेक दिन साजरा

हवामान अनुकूल शेतीसाठी जिल्ह्यांत ‘डिजिटल शेतीशाळा’ 1 एप्रिलपासून तज्ज्ञांमार्फत शेतकऱ्यांना शास्त्रोक्त मार्गदर्शन· सर्व शेतकऱ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन