vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यापरदेशात देश

भारतीय हवाई दल आजपासून फ्रान्समध्ये होणाऱ्या गरुड २५ या द्विपक्षीय हवाई सरावाच्या ८ व्या आवृत्तीत सहभाग

भारतीय हवाई दल आजपासून फ्रान्समध्ये होणाऱ्या गरुड २५ या द्विपक्षीय हवाई सरावाच्या ८ व्या आवृत्तीत सहभाग…

विदेश प्रतिनिधी-

भारतीय हवाई दल आजपासून फ्रान्समध्ये होणाऱ्या गरुड २५ या द्विपक्षीय हवाई सरावाच्या ८ व्या आवृत्तीत सहभागी होत आहे भारतीय हवाई दल 27 नोव्हेंबर पर्यंत फ्रेंच हवाई आणि अंतराळदळ यांच्यासोबत प्रशिक्षण घेणार आहेत

भारत आणि फ्रान्सदरम्यान होणाऱ्या संयुक्त हवाई युद्धाभ्यासाची सुरुवात आजपासून सुरू झाला आहे. गरुड -25 या संयुक्त युद्ध सरावाचं हे आठवं वर्ष असून, २७ नोव्हेंबरपर्यंत हा सराव चालणार आहे.

भारतीय हवाई दल आजपासून फ्रान्समध्ये होणाऱ्या गरुड २५ या द्विपक्षीय हवाई सरावाच्या ८ व्या आवृत्तीत सहभागी होत आहे. भारतीय हवाई दल २७ नोव्हेंबरपर्यंत फ्रेंच हवाई आणि अंतराळ दल (FASF) सोबत प्रशिक्षण घेईल,

ज्यामुळे परस्पर कार्यक्षमता वाढेल, हवाई लढाऊ क्षमता वाढतील आणि दोन्ही राष्ट्रांमधील धोरणात्मक संरक्षण सहकार्य अधिक दृढ होईल.

भारत आणि फ्रान्सदरम्यान होणाऱ्या संयुक्त हवाई युद्धाभ्यासाची सुरुवात आजपासून सुरू झाला आहे. गरुड -25 या संयुक्त युद्ध सरावाचं हे आठवं वर्ष असून, २७ नोव्हेंबरपर्यंत हा सराव चालणार आहे.

 

संबंधित पोस्ट

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करून देशाची निर्यात वाढवण्यावर भर द्यावा; वर्ल्ड ट्रेड सेंटर येथील परिषदेत तज्ज्ञांचे आवाहन

स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! 🇮🇳 

सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूल वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्तदि.१४ व १५ एप्रिल २०२५ रोजी टूर सर्कीटचे आयोजन-पर्यटन मंत्री शंभूराज देसाई महाराष्ट्रातील चैत्यभूमी, दीक्षाभूमी, मुक्ती भूमी यांसारख्या ठिकाणांचा समावेश.. 

वक्फ नोंदी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष बेंच – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पंतप्रधानांच्या हस्ते मिझोराम रेल्वे मार्गाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta