vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! 🇮🇳 

स्वातंत्र्यवीर सावरकरांना पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम! 🇮🇳

विशेष प्रतिनिधी-

स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यलढ्यातील त्या नायकांपैकी एक होते, ज्यांनी इंग्रजी राजवटीविरुद्ध स्वातंत्र्यासोबतच सांस्कृतिक स्वाधीनतेसाठीही एकाच वेळी संघर्ष केला. त्यांनी एकीकडे आपल्या क्रांतिकारी विचारांनी स्वातंत्र्य आंदोलनाला वैचारिक अधिष्ठान दिले, तर दुसरीकडे मायभूमीपासून इंग्लंडपर्यंतच्या आपल्या साहसी मोहिमांतून ते तरुणांचे प्रेरणास्थान बनले.

अस्पृश्यता निवारण आणि स्त्री शिक्षणासाठी आयुष्यभर लढा देणाऱ्या वीर सावरकरांच्या त्याग, समर्पण आणि वीरतेच्या गाथा अनंत काळापर्यंत प्रत्येक राष्ट्रप्रेमीसाठी ‘राष्ट्रप्रथम’ विचारांचा दीपस्तंभ ठरतील. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!- गृहमंत्री अमित शाह

00000

संबंधित पोस्ट

पर्यावरणपूरक होळी साजरी करण्याचे उप वनसंरक्षक राहुल पाटील यांचे आवाहन

चंद्रपूर शहरातील नाल्यावर उर्वरित पूर संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करणार- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध,पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागात १०८ अनधिकृत हॉटेल आणि ८१ लॉजिंग-बोर्डिंगवर कारवाई- नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

राष्ट्रीय स्वतंत्र पार्टीने नेपाळमधील निवडणुकीत मिळवलेल्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पक्षाच्या नेत्यांचे केले अभिनंदन

जिल्ह्यात 30 डिसेंबर रोजी महानगरपालिका निवडणूक अनुषंगाने तसेच नामांकन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याने-कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस अधिनियम कलम 36 अन्वये आदेश जारी

vishwatmaklokswamivarta