vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समाज समिती चा महामोर्चा…

महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समाज समिती चा महामोर्चा…

राज्य प्रतिनिधी -महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना समाज समिती जिल्हा जालना च्या वतीने विविध मागण्यासाठी  शिक्षक पतसंस्थेतून मोठा मोर्चा काढण्यात आला

यामध्ये शिक्षकांना टीईटी शक्ती निर्णय 15 मार्च 2024 च्या संच मान्यता शासन निर्णय रद्द करणे व इतर विविध प्रलंबित प्रश्नांबाबत पाच मार्च 2025 रोजी राज्यभर शाळा बंद आंदोलन व महामोर्चाबाबत आज रोजी मोर्चा काढण्यात आलाउत्तमराव वायाळ, दीपक दराडे, संतोष राजगुरू, संजय येळवंते, विजय खडके, भगवान भालके, देवेंद्र बारगजे, मधुकर काकडे, शांतीलाल गोरे, उद्धव पवार, शिवाजी देवडे, लक्ष्मण नेवल, रमेश आंधळे, संजय हेरकर, विनोद अडसूळ, ईश्वर गाडेकर, महादेव वैराळ, अन्सारी नदीम, के डी वाघ, श्रीकांत रुपदे, विनोद कळंबे, संजय बनसोडे, संतोष इंगळे, गणेश फुकट, रमेश बदर, श्रीमती सुचिता वाघमारे, श्रीमती मीनाक्षी पांगारकर, श्रीमती सीमा बदर, श्रीमती संगीता गायकवाड, श्रीमती गबीता सरकटे, श्रीमती नंदा वलकट्टी, यांच्यासह जिल्ह्यातील हजारो शिक्षक आंदोलनात सहभागी झाले होते…. छायाचित्र किरण खानापुरे

संबंधित पोस्ट

श्री मावळी मंडळ हायस्कूलचा डिजीटल बोर्डसाठी ‘फॅसिलिटी फी’चा पालकांकडे आग्रह फी न भरल्यास पुढील वर्षातील प्रवेश रोखण्याचा इशारा पालकांचे जिल्हा शिक्षणाधिकार्‍यांना निवेदन

नवीन पूल बाबूपेठवासियांसाठी चंद्रपूरशी मने जोडणारा दुवा ठरेलआमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी उड्डाणपुलाला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव…

मालमत्तेचे व्यवहार करताना तोतयांपासून सावधगिरी बाळगावी· सह जिल्हा निबंधक कार्यालयाचे नागरिकांना आवाहन

vishwatmaklokswamivarta

मुंबईत भुलेश्वर येथे गणेशोत्सव मंडळाची २२ फुटांची मूर्ती कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबांना राज्य शासनानं प्रत्येकी ५ लाख, तर जखमींना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत जाहीर

अरुणोदय वॉकर्स सभासदांचे सामूहिक वाढदिवस संपन्न

महामार्गावरील वाहतूक कोंडीमुळे आ. तरे यांनी घेतला जलवाहतुकीचा आढावा