vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती येथे ‘सुजान सर्जिकल आणि कॅन्सर हॉस्पिटलचे’ उद्घाटन करण्यात आले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अमरावती येथे ‘सुजान सर्जिकल आणि कॅन्सर हॉस्पिटलचे’ उद्घाटन करण्यात आले.

राज्य प्रतिनिधी-

कॅन्सर सारख्या आजाराचे योग्यवेळी निदान झाल्यास तो बरा होऊ शकतो. कॅन्सरचे योग्यवेळी निदान होऊन त्यावर योग्य उपचार व्हावेत यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे ‘महाराष्ट्र शासन ग्रीड’ उभे करण्यात येत आहे. ज्यात कॅन्सर बरा होण्यासाठी रुग्णांना लागणाऱ्या सर्व सेवा देण्यात येणार आहेत. या संपूर्ण सेवेत महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा उपयोग करून सामान्यातल्या सामान्य नागरिकालाही कमी दरात किंवा मोफत उपचार देण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

 

संबंधित पोस्ट

हर घर तिरंगा’ प्रभावीपणे अंमलबजावणी करा जिल्हाधिकारी किशन जावळे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना विशेष लेख केंद्र पुरस्कृत राष्ट्रीय नैसर्गिक शेती मिशन: शाश्वत आणि रसायनमुक्त शेतीकडे खंबीर पाऊल…

विधानसभा लक्षवेधी सूचना पीक विमा लाभापासून वंचित शेतकऱ्यांच्या तक्रारींचे पुनरावलोकन करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना- कृषी राज्यमंत्री ॲड.आशिष जयस्वाल

सटवाई तांड्याच्या रहिवाशांच्या हक्कांसाठी मनसे आक्रमक; जागा नियमितीकरण, घरकुल मंजुरीसह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.

सनातन संस्थेचे प्रसिद्धीपत्रक *’श्रीगुरु गौरव दीक्षा शताब्दी महोत्सवात’ सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा गौरव !सद्गुरु स्वाती खाडये यांनी स्वीकारला सन्मान !*

vishwatmaklokswamivarta

भारत अभियानः विकसित भारताची ओळखदेशव्यापी जनजागृती मोहिमेचे आयोजन