vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

राज्यस्तरीय आदिवासी आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांचे 5 ते 7 जानेवारी दरम्यान आयोजन

राज्यस्तरीय आदिवासी आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांचे 5 ते 7 जानेवारी दरम्यान आयोजन

            अमरावती, प्रतिनिधी- सन 2025-26 या वर्षातील आदिवासी विकास विभागाच्या शासकीय, अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धाचे आयोजन अपर आयुक्त आदिवासी विकास अमरावती विभागामार्फत करण्यात येणार आहे. ही क्रीडा स्पर्धा दि. 5, 6 व 7 जानेवारी 2026 या कालावधीत श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ, अमरावती येथे आयोजित करण्यात येणार आहे. या संदर्भात या कार्यालयाच्या स्तरावरून विविध समित्या गठीत करण्यात आल्या असल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त जितेंद्र चौधरी यांनी दिली आहे.

 

000000

संबंधित पोस्ट

लॅटिन अमेरिकन वर्ड पोलीस फायर गेम साठी किशोर डांगे यांची निवड..

vishwatmaklokswamivarta

DJP कॅम्पसमध्ये जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद.

मेरा युवा भारत अंतर्गत पी.एन.पी कॉलेज येथे जिल्हा क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

इंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभ

महादेवा फुटबॉल योजना: लिओनेल मेस्सीसोबत खेळण्याची संधी

vishwatmaklokswamivarta

युवकांनी विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग क्विझमध्ये सहभागी व्हावे-जिल्हा युवा अधिकारी प्रणीत सांगवीकर यांचे आवाहनØ सर्वोत्तम स्पर्धेकांचा गौरव होणार

vishwatmaklokswamivarta