vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागाकडून अनधिकृत दुकाने तसेच दुकानांची वाढीव बांधकामे आज निष्कासित…

महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागाकडून अनधिकृत दुकाने तसेच दुकानांची वाढीव बांधकामे आज निष्कासित…

राज्य प्रतिनिधी –

कुर्ला (पश्चिम) येथील रेल्वे स्थानक परिसर, न्यू मिल मार्ग, बैल बाजार परिसर, विनोबा भावे नगर आदी परिसरातील पदपथावरील अनधिकृत दुकाने तसेच दुकानांची वाढीव बांधकामे अशी एकूण ७१ बांधकामे महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागाकडून आज निष्कासित करण्यात आली.

🔹महानगरपालिकेचे ४६ अधिकारी-कर्मचारी, पुरेसा पोलिस बंदोबस्त यांच्यासह अतिक्रमण निर्मूलनाची ०४ वाहने, ०२ जेसीबी आणि अन्य संयंत्राच्या सहाय्याने हे निष्कासन करण्यात आले.

संबंधित पोस्ट

पुणे-नाशिक व नाशिक-मुंबई राष्ट्रीय महामार्गांच्या  दुरुस्तीची तातडीने आवश्यकता;उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्रीय मंत्री नितीन गडकरींकडे पत्राद्वारे मागणी

जालना रेल्वे स्थानकावर अनधिकृत सजावट प्रकरणी व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

फिनलँडचे मुंबईतील वाणिज्यदूत श्री. एरिक आफ हेल्स्ट्रॉम यांनी महानगरपालिका आयुक्त श्रीमती अश्विनी भिडे यांची आज बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात सदिच्छा भेट

vishwatmaklokswamivarta

डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी स्वीकारला बुलढाणा जिल्हाधिकारी पदाचा पदभार

महिला व बाल विकास विभागाची धडक कारवाई; अक्षय तृतीयापासून जिल्ह्यात 11 बालविवाह रोखले..

जालना शहरात नारी शक्ती वंदन या कायद्यास भव्य रॅली काढून समर्थन