vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

जिल्ह्यातील मतमोजणीची तालुकानिहाय ठिकाणे निश्चित

जिल्ह्यातील मतमोजणीची तालुकानिहाय ठिकाणे निश्चित

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा सुधारीत कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार मतदान शनिवार दि.७ रोजी (सकाळी साडेसात ते सायं.साडेपाच वा.) तर मतमोजणी सोमवार, दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार आहे.

प्रशासनाने मतमोजणीसाठी तालुकानिहाय ठिकाणे निश्चित केली असून तालुकानिहाय मतमोजणीची ठिकाणे याप्रमाणे-

१. सोयगाव तालुकाः- तहसील कार्यालयाच्या नवीन इमारत, सोयगाव.

२. सिल्लोड तालुकाः-औद्योगिक प्रशिक्षण संस्था, यशवंत महाविद्यालयाच्या पाठीमागे, सिल्लोड.

३. कन्नड तालुकाः- छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचा इन-डोअर हॉल, कन्नड.

४. फुलंब्री तालुकाः-तहसील कार्यालय,मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, फुलंब्री.

५. खुलताबाद तालुकाः- कैलास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, खुलताबाद.

६. वैजापूर तालुकाः- विनायकराव पाटील महाविद्यालय, वैजापूर.

७. गंगापूर तालुकाः- मुक्तानंद महाविद्यालय, इनडोअर स्टेडियम,गंगापुर

८. छत्रपती संभाजीनगर तालुकाः- शासकीय तंत्रनिकेतन, रेल्वे स्टेशन रोड, उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर.

९. पैठण तालुकाः संतपीठ पैठण येथील प्रशासकीय इमारत, पैठण.

०००००

संबंधित पोस्ट

मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते येवल्यात नमो उद्यानाचे भूमिपूजन नमो उद्यानातून येवल्याच्या वैभवात अधिक भर – मंत्री छगन भुजबळ

केंद्रीय आरोग्य सेवा योजनेच्या दरांमध्ये सुधारणा करणार – केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया

जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन समितीची आढावा बैठक संपन्न

प्रजासत्ताक दिनानिमित्त पोलीस क्रीडा संकुल, साकेत मैदान, ठाणे येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.

vishwatmaklokswamivarta

बालकामगार नियमांच्या प्राथमिक अधिसूचनेबाबत हरकती, सूचना असल्यास कळविण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याक विद्यार्थी बहुल शाळांमध्येपायाभुत सुविधा विकासासाठी अनुदान; प्रस्ताव मागविले

vishwatmaklokswamivarta