vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकाच्या तालुकानिहाय दौऱ्यांचे आयोजन

माजी सैनिकांच्या अडचणी निवारणासाठी कल्याण संघटकाच्या तालुकानिहाय दौऱ्यांचे आयोजन

सातारा, प्रतिनिधी: माजी सैनिक व माजी सैनिकांच्या विधवा पत्नी तथा अवलंबिताच्या विविध अडीअडचणींचा निपटारा करण्यासाठी फेब्रुवारी 2026 महिन्यामध्ये पुढील कल्याण संघटकाच्या तालुका दौऱ्यांचे आयोजन करण्यात आले आहे.

दि.3 फेब्रुवारी रोजी कोरेगाव तहसील कार्यालय येथे दत्तात्रय रमेश फडतरे (मो. 9560643069),

दि.6 फेब्रुवारी रोजी पाटण सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे लालचंद कुंभार कल्याण संघटक(मो. 9011138943),

दि.10 फेब्रुवारी रोजी कराड सैनिकी मुलांचे वसतिगृह येथे गोरखनाथ जाधव कल्याण संघटक (मो. 7889661527),

दि.13 फेब्रुवारी रोजी माण तहसील कार्यालय माण दहिवडी येथे रामचंद्र जाधव कल्याण संघटक(मो. 7798422366),

दि.17 फेब्रुवारी रोजी खटाव तहसील कार्यालय खटाव वडूज येथे लालचंद कुंभार कल्याण संघटक (मो. 9011138943)

दि.20 फेब्रुवारी रोजी वाई तहसील कार्यालय वाई येथे गोरखनाथ जाधव कल्याण संघटक (मो. 7889661527)

दि.27 फेब्रुवारी रोजी फलटण तहसील कार्यालय फलटण येथे रामचंद्र जाधव कल्याण संघटक मो. 7798422366)

दि.25 फेब्रुवारी रोजी खंडाळा सैनिकी मुलांचे वसतिगृह कराड येथे गोरखनाथ जाधव कल्याण संघटक (मो. 7889661527)या कल्याण संघटकाच्या दौऱ्यांचे नियोजन आहे. संबधित लाभार्थ्यांनी घेण्याचे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सातारा यांनी केले आहे.

0000000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारी ‘युनिटी पदयात्रा’ उत्साहात संपन्न

vishwatmaklokswamivarta

ठाण्यात विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाची समीक्षा मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली महत्त्वाची आढावा बैठक

अमृततर्फे संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा-2026पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अर्थसहाय्य…

आदर्श राज्याचा वस्तुपाठ छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिला- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मध्यवर्ती संग्रहालयात वाघनखे व शिवशस्त्र दालनाचे उदघाटन,विदर्भातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी भेट देण्याचे आवाहन लेझीम, ढोल-ताशे, दिंडी पथकाच्या मिरवणुकीतून मुख्यमंत्र्यांचे स्वागत

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तान आणि आतंकवादाच्या विरोधात*रिपब्लिकन पक्षाने काढली बांद्रा येथे निषेध रॅली*पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेऊन पाकिस्तानी आतंकवादाचे समूळ उच्चाटन करावे ~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

जलसंपदा विभाग अधिक लोकाभिमुख करून महामंडळाच्या सक्षमीकरणासाठी मिशन मोडवर काम करावे- जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील