vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईत BMC शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा, प्रतिनिधी’ बस प्रवास मोफत 

मुंबईत BMC शाळांतील विद्यार्थ्यांसाठी मोठा दिलासा, प्रतिनिधी’ बस प्रवास मोफत

 

मुंबई : प्रतिनिधी- मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करण्यासाठी BEST बसचा प्रवास मोफत मिळणार आहे

या योजनेमुळे विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा खर्च कमी होणार असून, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या भागांत नियमित बस सेवा उपलब्ध नाही, तेथे पालिकेकडून विशेष बसचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.

महापालिकेच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी सुमारे ₹8 कोटी 70 लाखांची तरतूद करण्यात आली आहे. लवकरच शाळांमार्फत विद्यार्थ्यांना आवश्यक पास देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.

संबंधित पोस्ट

नव्या मुंबईतील नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना …

रामनगर महसुल मंडळात आठ गावे परत सामाविष्ट करण्याची मागणी माजी आमदार अरविंद चव्हाण यांचे महसुलमंत्र्यांना निवेदन

सेंट मेरीज आयसीएसई स्कूल या शाळेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम -राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन 

vishwatmaklokswamivarta

नव्या भारताबरोबरच सांस्कृतिक परंपरेचा उलगडला इतिहास…सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्घाटन प्रदर्शन २५ सप्टेंबर २०२५ पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ पर्यंत

vishwatmaklokswamivarta

वाचनाने जीवनाकडे पाहण्याच्या नवदृष्टीचा विकास   – जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर,‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रमाने जिल्ह्यातील ग्रंथालयांमध्ये नववर्षाचे स्वागत! 

जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते पादत्राणे व्यावसायिकांना गटई स्टॉल चे वाटप