vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गोविंदनगर येथील वै. ह.भ.प. व्यंकटराव तिरुमली महाराज यांचा 6 वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात पडला पार… 🎊🙇🏻‍♂️

गोविंदनगर येथील वै. ह.भ.प. व्यंकटराव तिरुमली महाराज यांचा 6 वा पुण्यतिथी सोहळा उत्साहात पडला पार… 🎊🙇🏻‍♂️

अध्यात्मिक वार्ता-

पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेलं मौजे गोविंदनगर येथील श्री. बालाजी हनुमान देवस्थानात वै. ह. भ. प. व्यंकटराव तिरुमली महाराज यांच्या 6 व्या पुण्यतिथी सोहळ्यास मला आज आमंत्रीत करण्यात आले होते, त्यामुळे सहकुटुंब ह्या दिव्य कार्यक्रमास उपस्थित राहिलो.

श्री. ह.भ.प. राजेश पाटील महाराज गुंजरंगा यांचा अप्रतिम असा कीर्तन सोहळा पार पडला. ह्या कीर्तन सोहळ्यातील गोड वाणी ऐकण्याचे सौभाग्य मला लाभले, त्याबद्दल मी वै. ह.भ.प. व्यंकटराव तिरुमली महाराज यांना नतमस्तक होतं, समस्त गोविंदनगर येथील जनतेचे खूप-खूप आभार व्यक्त करतो. 🙇🏻‍♂️

त्यासोबतच या कीर्तन सोहळ्यानंतर माझ्याहातून आदरणीय महाराजांचा सत्कार करण्याचा बहुमान मला मिळाला, व त्यानंतर महाराजांचा शुभ आशीर्वाद घेतला. 🙏🏻

 

संबंधित पोस्ट

१२ वी निकाल २०२५: ठाणे जिल्ह्याचा घवघविता यश – कोकण विभागात दुसरा क्रमांक! मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा..

दरड कोसळल्याने किल्ले रायगडाचा पायरी मार्ग दोन दिवसांसाठी बंद

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा रायगड दौरा, ड्रोन व हवाई उपकरणांवर बंदी…

जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याकामी आजअखेर ४५ गॅस एजन्सी, ४० हॉटेल्सची तपासणी- जिल्हाधिकारी अशोक काकडे

हिंद-दी-चादर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सामाजिक संघटनांनी पुढाकार घ्यावा  –जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

जामिया उर्दू अलीगढची जालना कॉलेज ऑफ सोशल वर्कला अध्ययन केंद्राची मान्यताअदीब व अदीब-ए-माहिर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू; इच्छुकांनी संपर्क साधण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta