vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी* 

जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी*

गडचिरोली, प्रतिनिधी: श्रीरामनवमी (२६ मार्च) व हनुमान जयंती (२ एप्रिल) उत्सवांच्या पार्श्वभूमीवर तसेच नक्षल चळवळीच्या टी.सी.ओ.सी. कालावधीत संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने गडचिरोली जिल्ह्यात १५ दिवस जमावबंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्हादंडाधिकारी अविश्यांत पंडा यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये हा आदेश जारी केला असून, तो दि. २२ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री ००.०१ वाजल्यापासून ते ५ एप्रिल २०२६ रोजी रात्री २४.०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात लागू राहणार आहे.

या आदेशानुसार शस्त्रे, स्फोटक पदार्थ, दगडफेक साहित्य बाळगण्यास मनाई करण्यात आली असून, परवानगीशिवाय मिरवणुका, सभा, आंदोलन यांवरही बंदी घालण्यात आली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे.

संबंधित पोस्ट

मंत्रालयात ऑनलाईन ॲपद्वारे मिळणार प्रवेश

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राचा सलग तिसरा विजय क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत-225 लाभार्थ्यांची मोफत 2 डी इको तपासणी…

vishwatmaklokswamivarta

गेल्या काही दशकांपासून पारशी लोकसंख्येत लक्षणीय घट होत आहे. पारशी समाजाच्या सतत घटणाऱ्या लोकसंख्येवर उपाययोजना म्हणून-जिओ पारसी” योजनेंतर्गत जिल्हास्तरीय समिती स्थापन..

पायाभूत सुविधांच्या निर्मितीवर भर दिल्यामुळे भारताच्या दळणवळण खर्चात मोठी कपात झाली आहे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी अर्थसंकल्पात महाराष्ट्रासाठी मोठा निधी, मेट्रो आणि रेल्वे प्रकल्पांना मिळाली गती

vishwatmaklokswamivarta

देशातील १०३, मुंबईतील परळ, चिंचपोकळी, माटुंगा आणि वडाळारोडसह, राज्यातील १५ रेल्वे स्थानकांचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण,छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचा होणार पुनर्विकास- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,दोन हजार आठशे कोटी रुपयांचा निधी होणार उपलब्ध