vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

संपूर्ण जगाला सह मुंबई महाराष्ट्रात देशात विघ्नहर्त्या बाप्पाचा गणेशोत्सवाची सुरूवात… धुमधडाक्यात.

 संपूर्ण जगाला सह मुंबई महाराष्ट्रात देशात विघ्नहर्त्या बाप्पाचा गणेशोत्सवाची सुरूवात… धुमधडाक्यात..

मुंबई प्रतिनिधी, आज गणेश चतुर्थी या गणपती बाप्पाच्या गणेशोत्सवाची सुरुवात मोठ्या थाटामाटाने संपूर्ण जगात आज  करण्यात येत आहे

अनादि अनंत काळापासून सुरू असलेल्या गणेश पूजनाचे महत्त्व,आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या सावटामुळे गणपती उत्सवावर काही निर्बंध होते. यंदा मात्र परिस्थिती थोडी नियंत्रणात आल्यानं भाविकांनी आरोग्याची योग्य ती खबरदारी घेऊन गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. देश-विदेशात गणपती बाप्पा चा गणेश उत्सव उद्या धूम धुमधडाक्यात साजरा केला जात आहे

कोलकात्यात गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळतो.

ओडिशाच्या पुरी बीचवर जगाला शांतीचा संदेश देण्यासाठी सुमारे सात हजार समुद्री कवचा वापरून गणपतीचे वाळूचे शिल्प साकारण्यात आले

गणेश चतुर्थी उत्सवाचा मुंबईतील लालबाग परिसरातील भक्तगणात उत्साह

देशाची राजधानी असलेल्या नवी दिल्लीतही गणेशोत्सवाची धामधूम आहे. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला बाप्पाची मूर्ती घरी घेऊन जातानाचा एक क्षण

देशभरात गणेशोत्सव मोठ्या थाटा माटात साजरा केला जातो. भोपाळमध्ये गणेश मूर्ती खरेदीसाठी बाजारात आलेल्या गणपती भक्तांच्या  चेहऱ्यावर बाप्पाच्या स्वागतासाठीची आतुरता दिसून येते.

संबंधित पोस्ट

एस.एस.बी. पूर्वतयारी मोफत प्रशिक्षणासाठी 10 डिसेंबरला मुलाखती …

vishwatmaklokswamivarta

चिराग पासवान यांना मोठा धक्का, LJPबाबत लोकसभा अध्यक्षांच्या निर्णयावर कोर्टाने दिला निकाल.

जलयुक्त शिवार अभियान 2.0 मध्ये लोकसहभाग वाढवून मिशन मोडवर कामे करावीत- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

vishwatmaklokswamivarta

पापुआ न्यू गिनीच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयएनएस कदमतच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या फिरत्या ताफ्याचे ताफा संचलन

vishwatmaklokswamivarta

भारतीय नौदलाने मुंबईत ‘गेट वे ऑफ इंडिया’जवळ नौदल गोदीच्या टोकावर उभारलेला भव्य राष्ट्रध्वज मुंबईकर तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू

vishwatmaklokswamivarta

भयमुक्त, कॉपीमुक्त परीक्षा संकल्पनेला बळ देण्याकरिता पुढाकार घेण्याचेउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विद्यार्थ्यांना आवाहन,आत्मविश्वासाने, प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा..दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

vishwatmaklokswamivarta