vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितलताई प्रदीपभाऊ खोमणे ह्या जिल्हा परिषद सर्कल खंडाळी येथून विजयी झाल्याबद्दल मा. श्री. भास्कर आबा दानवे, नगरसेवक तथा भाजपा विधानसभा प्रमुख, जालना यांच्या हस्ते सत्कार

संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितलताई प्रदीपभाऊ खोमणे ह्या जिल्हा परिषद सर्कल खंडाळी येथून विजयी झाल्याबद्दल मा. श्री. भास्कर आबा दानवे, नगरसेवक तथा भाजपा विधानसभा प्रमुख, जालना यांच्या हस्ते सत्कार

जालना प्रतिनिधी -संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितलताई प्रदीपभाऊ खोमणे ह्या जिल्हा परिषद सर्कल खंडाळी येथून विजयी झाल्याबद्दल मा. श्री. भास्कर आबा दानवे, नगरसेवक तथा भाजपा विधानसभा प्रमुख, जालना यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

बामुक्टा व ए.बी.आर.एस.एम यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिक्षण संस्था चालकांचा सत्कार सोहळा व्ही.एस.एस. कॉलेज, जालना येथे संपन्न झाला. शिक्षण संस्था चालक, सत्कार मूर्ती सौ. शितलताई प्रदीपभाऊ खोमणे, जिल्हा परिषद सदस्य तथा अध्यक्ष दिपशोभा सेवाभावी संस्था, खंडाळी, डॉ. सुशील सूर्यवंशी, रिपब्लिकन सेना प्रदेशाध्यक्ष, श्री. रनवीर देशमुख, नगरसेवक भोकरदन यांचा सत्कार मा. श्री. भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच प्रा.शांतीलाल बनसोडे सर, महानगरपालिका शिक्षक, जालना यांच्या हस्ते संस्थेच्या अध्यक्षा सौ. शितलताई प्रदीपभाऊ खोमणे व सचिव श्री प्रदीपभाऊ संतुकराव खोमणे यांचा सत्कार करण्यात आला.

या सत्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रा. संदीप पाटील यांनी केले तर प्रस्तावित डॉ. दिलीप अर्जुने सर यांनी मांडले. या सत्कार सोहळ्याचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव मदन होते तर प्रमुख पाहुणे डॉ. दिलीप अर्जुने, श्री कपिलभैया आकात हे होते.

0000

संबंधित पोस्ट

संभाव्य एल-निनो संकटाच्या पार्श्वभूमीवर पाणी वापराचे काटेकोर नियोजन करा – नितीन गावंडे

वक्फ नोंदी प्रकरणे लवकर निकाली काढण्यासाठी विशेष बेंच – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्ह्यात पेट्रोल, डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध,पेट्रोल पंपावर अनावश्यक गर्दी टाळण्याचे आवाहन

शासकीय योजनांच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाला चालना देण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

24 मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिन

शहापुरात २७ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’विविध दाखले अन् महसुली सेवा एकाच छताखाली मिळणार

vishwatmaklokswamivarta