vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

नयना गुंडे यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्विकारला

नयना गुंडे यांनी विभागीय आयुक्त पदाचा पदभार स्विकारला

 

अमरावती, प्रतिनिधी : श्रीमती नयना गुंडे यांनी विभागीय आयुक्त पदाचा कार्यभार डॉ. श्वेता सिंघल यांच्याकडून आज स्विकारला. श्रीमती गुंडे ह्या यापूर्वी महिला व बालविकास आयुक्त म्हणून महिला व बालविकास आयुक्तालय पुणे येथे कार्यरत होत्या. त्या भारतीय प्रशासकीय सेवेतील 2008 च्या तुकडीच्या महाराष्ट्र कॅडरच्या अधिकारी आहेत.

                                                                                                                             यावेळी उपस्थित अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर, विभागीय आयुक्तालयाचे अपर आयुक्त सुरज वाघमारे, अजय लहाने यांनी श्रीमती गुंडे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

0000

संबंधित पोस्ट

🌧️ पावसाळ्यात नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य! 🚨छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या पावसाळी नियंत्रण कक्षाचा मा. आयुक्तांनी आढावा घेत आपत्ती व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्७५ हजार युवक-युवतींना रोजगाराभिमुख प्रशिक्षणाची संधी- मंत्री मंगलप्रभात लोढा

vishwatmaklokswamivarta

मांजरखेड येथे बांबू परिषद उत्साहात

vishwatmaklokswamivarta

युजीसी नेट परीक्षेसाठी परीक्षा केंद्र-परिसरात प्रतिबंधात्मक आदेश लागू..

सत्याचा विजय’; मात्र षड्यंत्रकारी शक्तींना शिक्षा झाल्यावरच संपूर्ण न्याय मिळेल ! – सनातन संस्थेची भूमिका…

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते प्रशासकीय विषयांवरील पुस्तकांचे प्रकाशन…

vishwatmaklokswamivarta