vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

खामगाव शासकीय वसतिगृहासाठी पाणीपुरवठा निविदा आमंत्रित 

खामगाव शासकीय वसतिगृहासाठी पाणीपुरवठा निविदा आमंत्रित

बुलढाणा प्रतिनिधी: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह, खामगाव घाटपुरी येथे सन 2026-27 सत्रासाठी विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासह स्नान व स्वच्छतेसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी निविदा मागविण्यात येत आहेत.

🚰 निविदेतील प्रमुख अटी:• टँकरद्वारे 5000 लिटर पाणीपुरवठा• R.O. शुद्ध पाणी (18 लिटर कॅन) पुरवठा• दरपत्रकासह बंद लिफाफ्यात निविदा सादर करणे आवश्यक📅 अंतिम तारीख: 7 एप्रिल 2026⏰ वेळ: सायं. 5:00 वाजेपर्यंत📍 ठिकाण: वसतिगृह कार्यालय, खामगाव घाटपुरीइच्छुक पुरवठादारांनी वेळेत निविदा सादर करून या प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन गृहपाल श्री डी. बी. बोथिंगे यांनी केले आहे.👉 अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

29 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात “माहिती अधिकार दिन” साजरा होणार

vishwatmaklokswamivarta

जनसेवेसाठी तत्पर लोकनेता, सहृदय मित्र गमावला : आ सुधीर मुनगंटीवार यांची शोकभावना

vishwatmaklokswamivarta

काटगाव येथे ‘शाळा प्रवेशोत्सव’ उत्साहात; जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत..

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते पाच वर्षाखालील बालकांना पाजण्यात आला पोलिओचा डोस

मेहकर नगरपरिषद अध्यक्षपदी शिवसेना(उबाठा)चे किशोर गारोळे विजयी

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उपक्रमांचे उद्दिष्ट पूर्ण करा_ जिल्हाधिकारी दिलीप स्वामी.

vishwatmaklokswamivarta